घरफोडी करून एक लाख 60 हजारांचे दागिने चोरीला

घरफोडी करून चोरट्याने एक लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 23) पहाटे संत तुकाराम कॉलनी, मारुंजी येथे घडली. अभिजित गोकुळदास मारवाडी (वय 38, रा.…

PCB Admin PCB Admin

किरकोळ कारणावरून वृद्धास मारहाण

माझ्या गाडीच्या टायरची शुटींग ग्रुपवर कशाला टाकली, असा जाब विचारल्याने एकाने वृद्ध व्यक्तीस मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री दहा वाजता कोहिनूर हाउसिंग सोसायटी, घरकुल, चिखली येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

पूर्ववैमानस्यातून तरुणाला कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण

झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका 28 वर्षीय तरुणाला कोयत्याने मारहाण करत मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.23) दुपारी तळवडे येथे घडली. याप्रकरणी सुनील धनराज पाटील (वय 28…

PCB Admin PCB Admin

आयुक्त साहेब, माणसं मरायची वाट पाहता काय ?

पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा माणसांचे मुडदे पडायची वाट पाहते की काय अशी शंका येते. लोकप्रतिनिधी नसल्याने अडिच वर्षांत प्रशासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे झालेय. जाब विचारायला कोणी बाप…

PCB Admin PCB Admin

ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं ?

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. ती तिच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन नेहमी चर्चेत असते. मध्यंतरी तिच्या घटस्फोटाबाबत अनेक अपडेट समोर येत होत्या. ऐश्वर्याच्या नव्या एका पोस्टमुळे ऐश्वर्याने बच्चन…

PCB Admin PCB Admin

‘हिट अँड रन’ प्रकरणात फडणवीस राजीनामा द्या – रोहित पवार

पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणाची राज्यातच नाहीतर देशात चर्चा होत आहे. जनतेने आवाज उठवल्यामुळे जामीनावर सोडलेल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पुणे…

PCB Admin PCB Admin

बालगुन्हेगार ठरवण्यासाठी वयाची अट कमी करावी

१८ वर्षे पूर्ण नसतील, तर बालगुन्हेगार म्हणून गंभीर गुन्ह्यातूनसुद्धा आरोपींची सुटका होते. यासाठी १८ वर्षांची मर्यादा ने कमी करून १६ वर्षे करावी, आशी मागणी उदय चोंधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

PCB Admin PCB Admin

शहरातील १७ पब, बारच्या अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाई

कल्याणीनगरमधील भीषण अपघातानंतर शहरातील पब, बारची झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. गेल्या…

PCB Admin PCB Admin

पुणे अपघात प्रकरणी सर्वात मोठा ट्विस्ट

पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे 3.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं चालवलेल्या पोर्शे कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. या अपघातात दुचाकीवरुन…

PCB Admin PCB Admin

आता नागपूर पोलिससुध्दा शहरातील बार, पब आणि नाईट क्लबवर कारवाईच्या मूड मध्ये

पुण्यातील कल्याणीनगर येथील मद्य प्राशन आणि अपघातात दोघांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी बियर बार, पब आणि नाईट क्लब बद्दल कडक पावले उचलली आहे. शहरात बार, पब आणि नाईट क्लबमध्ये…

PCB Admin PCB Admin