ट्रक चालकाकडून सहा लाखांच्या मालाचा अपहार

दि २६ मे (पीसीबी ) - खोटी नंबर प्लेट लाऊन ट्रकमध्ये भंगारचा सहा लाखांचा माल भरला. तो माल कोल्हापूर येथे पोहोच करण्यासाठी दिला असता माल पोहोच न करता त्याचा अपहार…

PCB Admin PCB Admin

अवैध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

हिंजवडी पोलिसांची कारवाई दि २६ मे (पीसीबी ) - अवैधरीत्या पितुल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. त्यामध्ये दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे…

PCB Admin PCB Admin

गोडाऊन मधील गाडीचा फोटो काढल्याने कंपनीच्या वितरकाला मारहाण

दि २६ मे (पीसीबी ) - गोडाऊनमधील गाडीचा फोटो काढल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच मोबाईल फोनमधील फोटो डिलिट करून फोन फोडले. जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना…

PCB Admin PCB Admin

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला उचलून आपटले

दि २६ मे (पीसीबी ) - मित्राला उसने दिलेले एक हजार रुपये परत मागितल्याने मित्राने पैसे मागणाऱ्या मित्राला उचलून जमिनीवर आपटले. यात तरुणाला खांद्याला तसेच डोक्याला दुखापत झाली. ही घटना…

PCB Admin PCB Admin

पुणे : कल्याणी नगर मधील बॉलर पबला ठोकले टाळे ; परवानाही केला रद्द

दि २६ मे (पीसीबी ) पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात दोन युवकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी…

PCB Admin PCB Admin

बँकेच्या मूल्यांकन कर्त्याने स्वीकारले 42 लाखांचे खोटे सोने

सोने तारण ठेवणाऱ्या 12 जणांसह मूल्यांकन कर्त्यावर गुन्हा दाखल दि २६ मे (पीसीबी ) - बँकेत मूल्यांकन कर्ता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 12 ग्राहकांकडून 41 लाख 99 हजार रुपये किमतीचे…

PCB Admin PCB Admin

सेन्टोसा गेस्ट हाउस मधून दीड लाखांचे दागिने चोरीला

दि २६ मे (पीसीबी ) - किवळे येथील सेन्टोसा हॉटेलच्या गेस्ट हाउस मधून अज्ञात व्यक्तीने एक लाख 46 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 19 मे रोजी दुपारी…

PCB Admin PCB Admin

पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय

दि २६ मे (पीसीबी ) - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. यामध्ये कारसह टेम्पो संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली पडले.…

PCB Admin PCB Admin

आयकर विभागाचा छापा, 26 कोटींची रोकड अन्…

दि २६ मे (पीसीबी ) - नाशिक शहरातील सराफ व्यवसायिकांकडे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि…

PCB Admin PCB Admin

सायबर गुन्हेगारी फोफावतेय; एकाच दिवशी दोन कोटी 80 लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी

दि २६ मे (पीसीबी ) - सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यक्ष चोऱ्या, लुटमार यापेक्षा कित्येक पटींनी सायबर गुन्हेगार ऑनलाईन माध्यमातून आर्थिक लूट करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दिघी आणि हिंजवडी…

PCB Admin PCB Admin