स्थानिकांच्या सतर्कतेमुळे 70 शाळकरी मुले बचावली
दि ५ जुलै (पीसीबी ) - चऱ्होली येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 शाळकरी मुलांचा जीव बचावला. स्कूलबस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस इंद्रायणी नदीवरील कठडा तोडून पुढे गेल्याची घटना गुरुवारी…
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; चिंचवड येथे सवलत पासचे वितरण सुरू
दि ५ जुलै (पीसीबी ) - पंढरपूरला जाणार्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या वाहनांना पथकरातून सूट मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सवलतीच्या पासचे वितरण…
महाविकास आघाडीच्या वतीने इंद्रायणी बचाव एल्गार आंदोनात ‘भाजप हटाव, इंद्रायणी बचाव’ चा नारा..
दि ४ जुलै (पीसीबी ) - आळंदी : इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विरोधात पारी चिंचवड शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आज इंद्रायणी नदीकाठी इंद्रायणी बचाव एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी…
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; आणखी दोन पदाधिकारी शरद पवार गटात पिंपरी, दि. ४ –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गळती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे…
उघड्या दरवाजावाटे 50 हजारांचे साहित्य चोरीला
दि ४ जुलै (पीसीबी ) - उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून घरातील 50 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी ताथवडे येथे उघडकीस आली. जयदीप प्रताप…
बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली चोरीला
दि ४ जुलै (पीसीबी ) - बस प्रवासात वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी साडेबारा ते पावणे दोन वाजताच्या कालावधीत आळंदी ते…
कारच्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा मृत्यू
दि ४ जुलै (पीसीबी ) - भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कुदळवाडी, चिखली येथे मंगळवारी (दि. 2) सायंकाळी घडली. मोहम्मद अफजल खान (वय…
शेअर मार्केटच्या आमिषाने पावणे सात लाखांची फसवणूक
दि ४ जुलै (पीसीबी ) - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका व्यक्तीची सहा लाख 71 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 19 फेब्रुवारी 2024 रोजी रहाटणी…

