धक्कादायक – महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न

दि ६ जुलै (पीसीबी ) पुणे : वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान…

PCB Admin PCB Admin

विधान परिषदेच्या निवडणुकित मतदान अटळ, बळीचा बकरा कोण …

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने पराभूत कोण होणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने तिन्ही जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला…

PCB Admin PCB Admin

खरेदीसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे ब्रेसलेट पळवले

दि ६ जुलै (पीसीबी ) - दिघी, दि. 5 - सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना 23 जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बालाजी…

PCB Admin PCB Admin

महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण

दि ६ जुलै (पीसीबी ) निगडी, -सार्वजनिक शौचालयावरील ड्रेनेजची पाईपलाईन फुटल्याने ती दुरुस्त करत असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला एकाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी एक वाजताच्या सुमारास…

PCB Admin PCB Admin

शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

दि ६ जुलै (पीसीबी ) चिंचवड, - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवाया केल्या. यामध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन…

PCB Admin PCB Admin

दुकान फोडून 10 लाखांच्या सिगारेट चोरीला

आळंदी, दि. ६ -आळंदी येथील संभाजी चौकात एक ट्रेडिंग दुकान फोडल्याची घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली. यामध्ये चोरट्याने दुकानातून 10 लाख 38 हजारांच्या सिगारेट चोरून नेल्या आहेत. वर्धमान…

PCB Admin PCB Admin

ट्रकची दुचाकीला धडक; आई आणि मुलगी गंभीर जखमी

भोसरी, दि. ६ -भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील आई आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी सहा वाजताच सुमारास टेल्को रोड, भोसरी येथे…

PCB Admin PCB Admin

कॅब अडवून गाडीची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

वाकड, दि. ६ -कॅबला अडवून गाड्यांची तोडफोड करत नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे, ही घटना गुरुवारी (दि.4) वाकड परिसरातील दत्तमंदिर रोडवर घडली. यश बाळू शिंदे (वय 20…

PCB Admin PCB Admin

गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक

पिंपरी, दि. ६ -गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल एक कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 10 मार्च 2017 ते 30 जून 2024 या कालावधीत पिंपरी येथे घडली आहे.…

PCB Admin PCB Admin