वर्षाविहाराच्या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा – खासदार बारणे
धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा - श्रीरंग बारणे खासदार बारणे यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदारांना पत्र दि २ जुलै (पीसीबी ) चिंचवड - वर्षाविहाराच्या वेळी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी…
आमदार अण्णा बनसोडे यांच्या समर्थनार्थ कोण पुढे आले पाहा …
दि २ जुलै (पीसीबी ) - विधानसभा निवडणुका ऑक्टोंबरमध्ये होणार आहेत, पण पिंपरी राखीव मतदारसंघातील वातावऱण आताच गरम झाले. पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे हे आता तिसऱ्यांदा आमदारकीचे स्वप्न पाहत…
चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक
दि १ जुलै (पीसीबी ) नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४…
शिवसेनेचे नेते अनिल परबांची मोठी आघाडी
दि १ जुलै (पीसीबी ) - मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट आघाडीवर आहे. मुंबई पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाकडून अनिल परब हे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत तर…
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुरू झालेली पिंक रिक्षा राज्यभर घेऊन जाण्याच्या निर्णयाचे स्वागत
दि १ जुलै (पीसीबी ) - पिंपरी चिंचवड शहरातील कागद काच पत्रा वेचक, धुणी -भांडे साफसफाई अधि कष्टाची कामे करणाऱ्या शंभर महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे लायसन बॅच बिल्ला काढून…
ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या पाच जणांना अटक
हिंजवडी, दि. 1 (प्रतिनिधी)ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या पाच जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 29) रात्री मेगापोलीस मायस्टिक सोसायटी, हिंजवडी येथे करण्यात आली. अनुराग अगरदास बंजारे (वय 20),…
भाविक मसाज सेवेमुळे तृप्त ..!स्वयंचलित मशिनने केली मसाज सेवा वारकरी सांप्रदायाने केले अभिंनदन ..!
पिंपरी चिंचवड – संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन मुक्कामी आकुर्डी येथे झाले. या पार्श्वभुमीवर समता सैनिक दल व हक्कदार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी खास मसाज सेवा दिल्यामुळे वृध्द…
बीडच्या गोळीबार प्रकरणाला राजकीय अँगल
बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. बीडमध्ये गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता या घटनेचा राजकीय अँगलही समोर आला आहे.…

