तळेगाव एमआयडीसी मधून तीन बांग्लादेशींना अटक

तळेगाव, दि. 31 (पीसीबी)तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सकाळी नवलाख उंब्रे येथे करण्यात आली. हुसेन…

bpcauthor bpcauthor

बनावट कपडे विक्री प्रकरणी दोन दुकानांवर कारवाई

पिंपरी, दि. 31 (पीसीबी)पिंपरी कॅम्प परिसरात पिंपरी पोलिसांनी दोन दुकानांवर बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली. यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सायंकाळी…

bpcauthor bpcauthor

वाकड मधून पाच किलो गांजा जप्त

वाकड, दि. 31 (पीसीबी)वाकड येथे एका पान टपरी मधून पाच किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सकाळी करण्यात आली. याप्रकरणी एका टपरी चालकाला अटक…

bpcauthor bpcauthor

किरकोळ कारणावरून तरुणावर वार

महाळुंगे, दि. 31 (पीसीबी)तिघांनी मिळून एका तरुणावर भाजी कंपन्यांच्या सुरीने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री दहा वाजता निघोजे येथे घडली. कौशलकुमार…

bpcauthor bpcauthor

अल्पवयीन मुलाकडून मारहाण

वाकड, दि. 31 (पीसीबी)अल्पवयीन मुलगा त्याच्या आई आणि भावाला मारहाण करत होता. त्याला अडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला आणि तरुणाच्या कुटुंबियांना मुलाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे थेरगाव येथे…

bpcauthor bpcauthor

गावठी दारू विक्री प्रकरणी एकास अटक

भोसरी, दि. 31 (पीसीबी)गावठी दारू विक्री प्रकरणी गुन्हे शाखा यूनिट एकने एकास अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, भोसरी येथे करण्यात आली.…

bpcauthor bpcauthor

खंडणी न दिल्याने वाहनांची तोडफोड करत दहशत

भोसरी, दि. 31 (पीसीबी)भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी खंडणीची मागणी करत तिघांनी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) रात्री आठ वाजता आदर्शनगर मोशी येथील आठवडे बाजारात…

bpcauthor bpcauthor