शाळांसाठी सुरक्षित रस्ते, पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर सुरक्षित रहावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका…
“एलिसियम २०२५” या वार्षिक फुड फेस्टीवला उत्स्फुर्त प्रतिसाद
खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन. पुणे, दि. २१ (पीसीबी) - महाराष्ट्र राज्य इंस्टीटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये अंतिम वर्ष पदवीतील…
वाल्मिक कराडमुळे भाजपचा माजी नगरसेवक अडचणीत
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडचं पुणे कनेक्शनमुळं भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे अडचणीत आले आहेत. सीआयडीकडून या प्रकरणी त्यांची अडीच तास कसून चौकशी करण्यात आली.…
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची निवड झाल्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांनी श्री अजित पवारांचे अभिनंदन केले.
मुंबई दि. २१ (पीसीबी) - उपमुख्यमंत्री सन्माननीय ना.अजित दादा पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले बीड जिल्ह्याच्या…
दोन मोठ्या देशांना डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिलाच मोठा दणका
दि.21 (पीसीबी) - अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली. सोमवारी भारतीय वेळेप्रमाणे रात्री १०.३० च्या सुमारास हा सोहळा पार पडला. मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी…
प्रगत अमेरिकेने तृतीयपंथियांना नाकारले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिलाच निर्णय
दि.21 (पीसीबी) - तृतीयपंथींचे अधिकार हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेसह जगभरातला चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यासाठी अनेक देशांमध्ये तृतीयपंथींकडून आंदोलनंदेखील करण्यात आली आहेत. खुद्द अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या…

