बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह
पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आळंदी, दि. 12 (पीसीबी)मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण असल्याचे दाखवून तरुणीसोबत विवाह केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी…
संपत्तीच्या वादातून वृद्ध व्यक्तीला मारहाण
दिघी, दि. 12 (पीसीबी)संपत्तीच्या वादातून १७ जणांनी मिळून एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. ही घटना १८ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दिघी येथे घडली. पांडुरंग पोपट लोखंडे (वय ६३,…
कारची दुचाकीला धडक
दुचाकीस्वार गंभीर जखमी सांगवी, दि. 12 (पीसीबी)विशालनगर येथे एका कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार बेशुद्ध झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ९) दुपारी घडला. नैना महेश निपाणे (वय ४१, रा.…
राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन
दि. 12 (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष…
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक
दोघांवर गुन्हा दाखल चाकण, दि. १२कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ११) दुपारी चाकण येथे करण्यात आली. हनुमंत शिवाजी गालबे (वय ३३,…
गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक
दहा किलो गांजा जप्त दिघी, दि. १२ (प्रतिनिधी)भोसरी-आळंदी रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई…
चिकन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला बेदम मारहाण
चिखली, दि. १२ चिकन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री रुपीनगर येथे घडली. सचिन महादू साळवे असे जखमी ग्राहकाचे…
महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी स्वंयघोषीत भाईने केला राडा
पिंपरी, दि. १२ : महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी स्वंयघोषीत भाईने साथीदारांसह महिलेच्या घरात घुसून तोडफोड, लुटमार केल्याची घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली. तसेच हवेत कोयता फिरवत परिसरात दहशत…

