भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्याकडून लेटरहेडचा गैरवापर
- राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती जाधव यांची आयुक्तांकडे लेखी तक्रार पिंपरी, दि. ११ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी अधिकृत पदावर नसतानाही ‘सभापती, फ क्षेत्रीय समिती’ या पदाच्या…

