अबब… महापालिका अधिकाऱ्याकडे ३२ कोटींचे घबाड

वसई, दि . १६ ( पीसीबी ) : नालासापोरा येथील अनधिकृत 41 इमारतींच्या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी 13 ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणाची पाळेमुळे हैदराबादपर्यंत पोहोचली असून…

PCB Admin PCB Admin

पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करा – नाना काटे

दि. १५ ( पीसीबी ) - दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु, यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही. सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, व…

PCB Admin PCB Admin

एमटीडीसी सुरू करणार सी प्लेन

दि. १५ ( पीसीबी ) - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मुंबई आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांमधील आणि राज्यातील काही कमी प्रसिद्ध पण चित्तथरारक पर्यटन स्थळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सीप्लेन आणि…

PCB Admin PCB Admin

‘वयस्कर लोकांच्या समस्यांसंदर्भात उपायोजना करण्याची गरज’

दि. १५ ( पीसीबी ) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकेडे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनद्वारे निर्मित व संचालित 'मिलन' वृद्धाश्रमाचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस…

PCB Admin PCB Admin

शिवसेनेची आज आढावा बैठक उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

पिंपरी, दि. १५ : पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेची गुरुवारी (15) आढावा बैठक होणार आहे. उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत हे पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील सदस्य…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षणावर मोठी अपडेट

दि . १५ ( पीसीबी ) - मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की, या याचिकांवर तातडीने…

PCB Admin PCB Admin

नदीप्रेमी नागरिकांना दिलासा  – पिंपळे निलखमधील नदीकाठच्या कामाला महापालिकेकडून तात्पुरती स्थगिती

पिंपरी, दि. १४ – पिंपळे निलख स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या नदीकाठच्या कामाबाबत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी संस्था यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आक्षेप आणि तक्रारींची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण…

PCB Admin PCB Admin

चऱ्होली टीपी कायम राहणार, महापालिका सभेत निर्णय

पिंपरी, दि. १५ - बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईच्या नावाखाली कुदळवाडीवर देशातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई केली आणि टीपी स्किम आणल्याचा गावकऱ्यांचा आरोप प्रशासनाला जिव्हारी लागल्याने अखेर ग्रामस्थांच्या बाजुने निर्णय झाला. दुसरीकडे…

PCB Admin PCB Admin