अपहरण, हत्या आणि सामूहिक बलात्कार

दि . १८ ( पीसीबी ) - नोएडा येथून दोन मुलींचे अपहरण करण्यात आले. मेरठमध्ये एका मुलीला चालत्या गाडीतून बाहेर फेकून मारण्यात आले. तिथून त्यांनी दुसऱ्या मुलीला ११० किमी अंतरावर…

PCB Admin PCB Admin

१२ श्वानांना विष देऊन मारल्याची घटनेतील आरोपीला बेड्या

पिंपरी, दि.१७- महिंद्रा अ‍ॅथिया सोसायटीमध्ये १२ श्वानांना विष देऊन मारल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी तपास करत अखेर संशयितास अटक केली. अलौकिक राजू कोटेचा (३७,…

PCB Admin PCB Admin

दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न, आपचे १३ नगरसवेक फुटले

नवी दिल्ली, दि. १७ : दिल्ली विधानसभेची सत्ता गेल्यानंतर आता अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली नगर निगम म्हणजे महापालिकेमध्ये 13 नगरसेवकांनी आप पक्षाला रामराम करत…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

भविष्यात देखील शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार- आयुक्त शेखर सिंह पिंपरी, दि. १७ चिखली येथील गट क्रमांक ९० मधील इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ७ हजार…

PCB Admin PCB Admin

चाकणमधील ‘त्या’ पीडीतेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

पिंपरी, दि. 16चाकण येथील मेदनकरवाडी भागामध्ये कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तीच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहा वाजता घडली. या…

PCB Admin PCB Admin

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमुळे उजनी धरणातील पाणी विषारी

दि . १७ ( पीसीबी ) - तब्बल 117 टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे 20 टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवू लागले आहे. यामुळे…

PCB Admin PCB Admin

बीड शहरात मुंडे गँगचा धुमाकूळ, मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दि . १७ ( पीसीबी ) - संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे कुख्यात झालेला बीड जिल्हा शुक्रवारी आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे हादरला. बीडच्या परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला अपहरण करुन…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्रात ₹5,127 कोटींच्या गुंतवणुकीसह 10 हून अधिक लॉजिस्टिक्स पार्क्स; 27,500+ रोजगार संधी निर्माण होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र सरकार आणि एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स (ब्लॅकस्टोन ग्रुप) यांच्यामध्ये महाराष्ट्रातील 10 हून अधिक अत्याधुनिक औद्योगिक…

PCB Admin PCB Admin