नेहरूनगरमध्ये रिक्षा थांबवून चालकाचा मोबाईल पळवला
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - नेहरूनगर, पिंपरी येथे अनोळखी व्यक्तीने एका रिक्षाला थांबवून चालकाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री पावणे बारा वाजता घडली. संतोष…
दुचाकीसह रोख रक्कम जबरदस्तीने चोरली
चाकण, दि. ७ (पीसीबी) - दुचाकीवरून जाणा-या व्यक्तीला रस्त्यात अडवून त्याच्या खिशातून रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर दुचाकी देखील जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री आठ वाजता…
व्यावसायिक महिलेची फसवणूक आणि बलात्कार; एकास अटक
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - व्यावसायिक कारणावरून झालेल्या ओळखीतून महिलेला कामाच्या निमित्ताने लॉजवर नेले. तिथे गुंगीकारक औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या मुलास मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार…
धक्कादायक…! जावयानेच केला सासू आणि पत्नीवर गोळीबार
शिरुर,दि.०७(पीसीबी) - पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरूर येथे न्यायालयाच्या परिसरात माय-लेकींवर गोळीबार झाला आहे. भरदिवसा न्याायलयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर…
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर १५ मुस्लिम देशांकडून निषेध
नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर देशांचा निषेध सुरूच आहे. आतापर्यंत १५ देशांनी अधिकृतपणे भारताचा निषेध नोंदवलाय. मात्र, शर्मांच्या वक्तव्यातून सरकारचा दृष्टिकोन…
शिवेसेनेचे धक्कातंत्र, सचिन अहिर आणि नंदुरबारमधील आमशा पाडवी यांना संधी
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि…
मंत्रीमंडळ बैठकित महत्वाचे निर्णय
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक पार पडली. या बैठकीस यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान…
महिला नायब तहसीलदारांवर सख्ख्या भावानेच केला कोयत्याने वार
बीड, दि. ७ (पीसीबी) - : बीड जिल्ह्यातील केज येथील महसूल विभागाच्या महिला नायब तहसीलदारांवर सख्ख्या भावाने कौटुंबिक वादातून कोयत्याने मानेवर आणि डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी…
लाचखोरीत महसूल विभाग अव्वल
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - मागील सहा महिन्यात राज्यात लाच मागण्यात महसूल विभाग अव्वल तर पोलिस प्रशासन द्वितीय स्थानी असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी…
पंढरपूरला देवदर्शनाला गेलेली पिंपरीतील वृद्ध महिला बेपत्ता
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - पिंपरी येथील 72 वर्षीय वृद्ध महिला पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेली. त्यानंतर महिलेशी काहीही संपर्क होत नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली आहे. निशा…

