बारावीचा निकाल जाहीर…! उत्तीर्णतेची टक्केवारी जाणून घ्या…
मुंबई,दि.०८(पीसीबी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र…
नुपूर शर्मा यांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते… काळजी करु नको बेटा आम्ही तुझ्यासोबत आहोत…
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भाजपाने रविवारी निलंबित केलं. मात्र यानंतरही या प्रकरणावरुन इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच आहेत. असं…
रस्त्यांच्या कामांसाठी महापालिका आता ‘एचएएम’ पद्धत अवलंबणार
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - टाळेबंदीमुळे महापालिकेला मिळणार महसूल घटल्याने अत्यावश्यक स्वरुपाची मोठी विकास कामे सध्या आर्थिकृष्ट्टया राबविणे शक्य नाही. त्यामुळे महापालिका आता रस्त्यांच्या कामांकरिता हायब्रीड अॅन्युटी मॉडेल (एचएएम) पद्धतीचा…
सावित्रीबाई फुले स्मारकात प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु होणार; प्रशासकांची मान्यता
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे नव्याने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येणार आहे. त्याकामी येणा-या खर्चास…
सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन
मुंबई,दि.०७(पीसीबी) - सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या, ज्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून…
आता तालिबानचीही भारताला धमकी, मुस्लिमांच्या भावना भडकावू नका
नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताला आखाती देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. इराण, कतार आणि कुवेत या…
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट आपटला, तर कमल हसनचा `विक्रम`ची घोडदौड सुरूच
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु होती, मात्र बॉक्स…
महापालिका पालखी मार्गावर महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग, बर्निंग मशीन ठेवणार
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे महापालिका, पोलीस यंत्रणा यांसह सर्व संलग्न आस्थापनांनी समन्वय ठेवून एकत्रितपणे नियोजन करावे.पालखी मार्गावर फिरती शौचालये…
धोकादायक इमारतींची अभियंत्यांकडून तपासणी करा; महापालिकेचे आवाहन
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - महापालिका क्षेत्रामधील जुन्या इमारतींना पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होतो. अशा इमारतींमुळे त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि त्या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका…
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंनो 10 जूनपर्यंत अर्ज करा, महापालिकेचे आवाहन
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - सन 2021-22 व 2022-23 मध्ये झालेल्या विविध खेळांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त आणि सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात…

