महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदीसाठी प्रोत्साहन अनुदान मिळणार
पिंपरी दि. ९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांना पर्यावरणपूरक तसेच प्रदूषणमुक्त बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकलची खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश…
भाजप दोन ‘त्या’ आमदारांना एअर लिफ्ट करून आणणार
पिंपरी दि. ९ (पीसीबी) - राज्यसभा निवडणूक उद्या १० तारखेला होणार आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागणार हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही दगा…
देवाच्या दारात पत्रिका ठेवण्यासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - बुधवारी ८ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर बिंजगेर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये हिंजवडी परिसरातील तीन उमद्या तरुणांचा मृत्यू…
भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली, असे एका निकटवर्ती याने सांगितले. आज भाजपा आमदारांसाठी आयोजित ताज हॉटेलमधील बैठकिला उपस्थित राहिले…
राम शिंदें ना जो न्याय तो पंकजा मुंडेंना का नाही ?
- पंकजा मुंडे यांच्यामुळे भाजपचे काही नेते धास्तावलेत - आमदार सुनिल शेळके यांची फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : विधान परिषदेसाठी तीव्र इच्छूक असलेल्या भारतीय…
अजित पवार यांचा धमाका – आठवड्यात दुसरा शहर दौरा
आठवड्यात दुसरा शहर दौरा, शनिवारी पहाटे ५ पासून सुरवात पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवायचीच असा निश्चय केलेला दिसतो. गेल्या शुक्रवारी…
पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी अधिका-यांची नियुक्ती
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी कक्ष प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता थॅामस न-होना यांची तसेच नोडल ऑफिसर म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांची…
राज्यसभेचे मतदान कसे होणार – आमदार लक्ष्मण जगताप मतदानाला जाणार का ?
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण सात उमेदवार रिंगणात असल्याने कोण बाजी मारेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजप व शिवसेनेने अपक्ष व…
कराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड
कराची, दि. ९ (पीसीबी) : नुपूर शर्मा यांच्या भारतातील वक्तव्याचे धडे देणाऱ्या पाकिस्तानने स्वतःवरच लक्ष देण्याची गरज आहे. वास्तविक, येथील कराची शहरातील एका हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली…
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
चिंचवड, दि. ९ (पीसीबी) - विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ जुलै २०२१ ते ८ जून २०२२ या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे…

