उमा खापरेंना `लॉटरी`, राष्ट्रवादी काही शिकणार का ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर
राजकारणात कधी कोणाचे नशिब फळफळेल ते सांगता येत नाही. काही मंडळींना आयुष्य खर्ची घालून आमदारकी, खासदारकी काय साधे नगरसेवकपदसुध्दा पदरी पडत नाही. दुसरीकडे काही कार्यकर्त्यांना निष्ठेचे फळ कधी त्यांना स्वप्नातही…
तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पंतप्रधान कुसुम योजनेचा प्रभावीपणे प्रचार प्रसार करा -ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश
मुंबई, दि. १० (पीसीबी) - पंतप्रधान कुसुम योजनेची अंमलबजावणी व त्याचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्याचे निर्देश आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. कुसूम योजनेचा आढावा घेण्यासाठी आज…
महावितरणच्या भरारी पथकांची उत्तुंग कामगिरी ,वर्षभरात ३१७ कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड
मुंबई, दि. १० (पीसीबी) : ग्राहकांना उत्कृष्ट व अविरत सेवा देण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील असून त्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कृषीपंप वीजजोडणी धोरण-२०२०, सौर कृषिपंप योजना, विलासराव…
महाआघाडी अडचणीत, देशमुख व मलिक यांचे मतदान नाहीच..
मुंबई, दि. १० (पीसीबी) : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज चुरशीची लढाई होत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत अनिश्चितता होती. कच्चे कैदी…
विवाहितेचा छळ आणि बलात्कार..
चिंचवड, दि. १० (पीसीबी) - लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
चिखलीत पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला..
चिखली, दि. १० (पीसीबी) - चिखली मधील कृष्णानगर येथे पादचारी तरुणाचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना एक जून रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली.कुलोकेश गोपाळ माळी (वय 19,…
कामाच्या शोधात आलेल्या महिलेवर बलात्कार..
चिंचवड, दि. १० (पीसीबी) - एका महिलेच्या ओळखीने काम शोधण्यासाठी आलेल्या महिलेवर 50 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. तसेच याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि.…
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थानात मतदान सुरू
नवी दिल्ली, दि. १०(पीसीबी) : राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान या उर्वरित चार राज्यांतील 16 जागांवर शुक्रवारी मतदान होणार आहे. अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्याने ही स्पर्धा रंजक असेल.…
मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता आमदार लक्ष्मण जगताप रवाना
पिंपरी , दि. १० (पीसीबी) – राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात…
कामगारांच्या प्रश्नावर राज्यव्यापी बैठक घेण्याची मागणी
पिंपरी दि. ९ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रातील कष्टकरी कामगारांची, त्यांचे विविध प्रश्नावर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीचे मुंबईत आयोजन करावे, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ…

