पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता केला दुसरा विवाह

दिघी, दि. ९ (पीसीबी) - पतीने पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला. विवाहितेची कागदपत्रे खोटा व्हिसा मिळविण्यासाठी अमेरिका आणि भारतात सादर केली. तसेच सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला.

bpcauthor bpcauthor

रहाटणीत टोळक्याचा हैदोस; एकावर तलवारीने वार

रहाटणी, दि. ९ (पीसीबी) - 'तू माझ्या एरियात का येतोस. हा माझा एरिया आहे' असे म्हणत एका टोळक्याने दोघांना मारहाण केली. एकावर तलवारीने वार केले तर दुस-यावर दांडक्याने मारून जखमी

bpcauthor bpcauthor

प्रशासकीय कार्यकाळात अधिकाऱ्यांचा पाहणी दौऱ्यावर भर

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सध्या महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे. मात्र, प्रशासक राजवटीतही लोकप्रतिनिधींचाच कित्ता गिरवला जात आहे. महापालिकेतील क्रीडा आणि वैद्यकीय विभागातील

bpcauthor bpcauthor

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवा

- महाराष्ट्रात चांगली नोकरी मिळावी यासाठी कृपाशंकर यांचा खटाटोप मुंबई, दि. ९ (पीसीबी) - उत्तर प्रदेशातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषय शिकविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी

bpcauthor bpcauthor

मोदींच्या गुजरातमधील बेरोजगारीचे भयंकर चित्र समोर

- ३,४०० तलाठी भरतीसाठी तब्बल १७ लाख अर्ज अहमदाबाद, दि. ९ (पीसीबी) - देशातील बेरोजगारीचे प्रमाण किती भयंकर आहे त्याचे प्रत्यंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात म्हणजे गुजराथ राज्यात

bpcauthor bpcauthor

माळशेज घाटातील दरीत उडी घेत एसटी कंडक्टरची आत्महत्या

ठाणे, दि. ९ (पीसीबी) : कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात एका एसटी वाहकाने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

bpcauthor bpcauthor

कोरोनाचा धोका वाढला, चौथ्या लाटेची शक्यता

- हिमाचल प्रदेश ते केरळपर्यंत देशातील २८ जिल्हे रेड झोन नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) : कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. संसर्ग वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिमाचल प्रदेश

bpcauthor bpcauthor

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, दि. ९ (पीसीबी) - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाराजीचा सामना करावा लागत आहे. देशात कानपूर तसंच अन्यत्रही

bpcauthor bpcauthor

मला भाजपने फक्त गाजर दाखवलं, शरद पवारांनी विश्वास दाखवला

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : सध्या राज्यभर विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान

bpcauthor bpcauthor

अधिक उमदेवार देऊन भाजपला पैशांचे राजकारण करत राज्यात गोंधळ करायचा

- मुंडे-महाजन यांचे नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचालीची शंका मुंबई, दि. ९ (पीसीबी) : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत अधिक उमदेवार देऊन भाजपला पैशांचे राजकारण करत राज्यात गोंधळ करायचा असल्याचे शिवसेना नेते

bpcauthor bpcauthor