“वेश्याव्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार करायला हवा”
पुणे, दि. १२ (पीसीबी) : वेश्याव्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार करायला हवा. जर्मनीमध्ये तर त्याकडे आदराने बघितले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि…
भाजप नेत्यांच्या करंटेपणामुळेच दापोडी बोपखेल रस्ता बंद झाला..
- नविन पुलावरून पाच किलोमीटर खडकीला वळसा हे बोपखेलवासियांवर आयुष्यभरासाठी अनावश्यक दुखणे लादले गेल्याची माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांची टीका पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपुर्वीपासून पिंपरीला येण्यासाठी…
नुपूर शर्मांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - नुपूर शर्मा यांना प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सतत धमक्याही मिळत आहेत. याप्रकरणी आता काश्मीर खोऱ्यातील युट्युबर फैजल वाणीने नुपूर शर्मांबद्दल एक आक्षेपार्ह…
रावेतच्या गृहप्रकल्पासाठी पिंपरी महापालिका सर्वोच्च न्यायालयात..
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे. मात्र, या योजनेतील रावेतमधील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. परिणामी,…
आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना दरमहा अर्थसहाय्य द्या : भाऊसाहेब पाटोळे
महाराष्ट्र मजूर पक्षाचे पिंपरीत भीक मागो आंदोलन पिंपरी, दि. ११ (पीसीबी ) - केंद्र आणि राज्य सरकार रोजच इंधन दरवाढ करीत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, पालेभाज्या, डाळी, तेल व इतर…
स्थानिक निवडणुकांबाबत पक्षप्रमुख ठाकरे निर्णय घेतील : गोविंद घोळवे
शुक्रवार पासून शिवसेना शहरभर राबवणार जनजागृती अभियान : सचिन भोसले शिवसेना करणार भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड पिंपरी,दि.११ (पीसीबी ) - पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाची भ्रष्टाचारी सत्ता घालवण्यासाठी शिवसेना काँग्रेस…
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पोलिसांची क्लीन चिट..
पुणे, दि. ११ (पीसीबी) : राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पोहरावदेवीच्या महंतांनी पोहरादेवीचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास…
ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे निधन
पुणे, दि. ११ (पीसीबी) : ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे अल्प आजाराने आज दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख…
`भावी आमदार` नवनाथ जगताप – पिंपरी चिंचवड शहराच्या राजकिय वर्तुळात मोठी खळबळ
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी दणक्यात साजरा कऱण्यात आला, पण खरी चर्चा रंगली ती त्यांच्या समर्थकांनी `चिंचवडचे…
जगप्रसिद्ध गायकाचा अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड, भारतदौराही रद्द…?
मुंबई,दि.११(पीसीबी) - जगभरात मोठी फॅन फॉलोइंग असणारा जस्टिन बीबर हा गायक एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. स्वत: जस्टिनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जस्टिन रामसे हंट…

