सोनिया गांधी हाॅस्पिटलमध्ये दाखल
नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी): काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या कोरोना बाधित झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल…
दहशत करून तरुणाला दगडाने मारहाण
तळेगाव दाभाडे, दि. १२ (पीसीबी) - तरुणाने मित्राला फोनवरून बाबा उर्फ कुणाल ठाकूर हा कुठे आहे, असे विचारले. त्यावरून तिघांनी तरुणाला दहशत निर्माण करून तरुणाला दगडाने मारून गंभीर जखमी केले.…
…तर वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार
पुणे दि. १२(पीसीबी)- वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी वाढल्याने स्वत: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांना आता हस्तक्षेप करण्याची पाळी आली. त्यांच्या आदेशाने पुढील आदेश…
वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची कत्तल नको… भास्कर रिकामे
निगडी दि. १२ (पीसीबी) - दिनांक १४ जून रोजी वटपौर्णिमा उत्सव संपूर्ण देशांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. आपले सर्व सण वउत्सव व परंपरा या निसर्ग रक्षणासाठी जोडलेल्या असून त्यानिमित्ताने…
कोयत्याने मारून महिलेवर बलात्कार करण्याची धमकी; सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाप्रकरणी एकास अटक
पिंपरी दि. १२(पीसीबी) - महिलेच्या घरात कोयता घेऊन घुसून 'तुझा नवरा पोलिसांचा खबरी झाला आहे का त्याने माझ्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तुला मारून टाकतो' असे म्हणत महिलेला कोयत्याने मारण्याचा…
विठ्ठलापेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा असल्याने नवा वाद; भाजपाने जाणीवपूर्वक केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
देहू,दि.१२(पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र…
लायसन्स कार्डमध्ये वापरल्या जाणार्या चिप्सचा चीन मधून होणारा पुरवठा ठप्प; लाखो कार्ड अडकले
देश,दि.१२(पीसीबी) - चीनमध्ये लॉकडाऊनमुळे नोंदणी आणि लायसन्स कार्डमध्ये वापरल्या जाणार्या चिप्स येत नाहीत. त्यामुळे संपूर्ण राज्यात वाहनांची नोंदणी आणि वाहन परवाना पाठविण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. वास्तविक, कार्डमध्ये बसवलेल्या या…
श्री संत तुकाराम महाराज मंदिर दर्शनासाठी बंद राहणार
पिंपरी,दि.(पीसीबी) : श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी (दि.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 12 जून सकाळी 8 वाजल्यापासून 14 जून सायंकाळी 5…
राज्यसभेत भाजपचे संख्याबळ 95 वरून 92 वर घसरले
नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेच्या महत्त्वाच्या सभागृहात सत्ताधारी भाजपचे संख्याबळ सध्याच्या 95 वरून 92 वर घसरले आहे तर काँग्रेस सदस्यांची संख्या 29…
‘भाऊ तुमच्यामुळे मी पुन्हा खासदार’
- नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निवासस्थानी येऊन मानले आभार पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – ज्यांच्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला ते पिंपरी-चिंचवडचे लढवय्ये नेते व…

