पंतप्रधान आवास योजनेच्या बोऱ्हाडेवाडीतील गृहप्रकल्पाचा खर्च वाढता वाढे
साडेतीन कोटींच्या वाढीव खर्चाला प्रशासकांची मान्यता पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडीत राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाच्या खर्चात वाढ होत आहे. गृहप्रकल्पात अतिरिक्त लोखंड वापरण्यात आले असून यासाठी…
अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे जगभरातील भांडवली बाजार कोसळला
नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण…
एलआयसीच्या शेअर दरात चार टक्क्यांची घसरण, 700 रुपयांखाली शेअर दर पोहचला
मुंबई, दि. १३ (पीसीबी) - देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. एलआयसीच्या शेअर दराने आतापर्यंतचा…
संधी मिळाल्यास भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करतात : ज्ञानेश्वर लांडगे
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या श्रेया आणि ऋतुजा यांची जपानच्या शिष्यवृत्ती साठी निवड पिंपरी, दि. १३ (पीसीबी) भारतीय विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन दिले तर ते विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला…
दहावीला इंग्रजीला 35, विज्ञानला 38, गणितात 36 तरीही झाले IAS
देश, दि.१३ (पीसीबी) - इंटरनेटवर एका आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'भरूचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी त्यांची…
धक्कादायक, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ११ तरूण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकतेच सिद्धेश उर्फ सौरभ महाकाळ याला काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात…
संजय राऊत यांच्या खासदारकीलाच सोमय्या देणार आव्हान
मुंबई, दि. १३ (पीसीबी) - महाराष्ट्रात नुकत्याच राज्यसभा निवडणुका संपल्या आहेत. भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत धनंजय महाडिकांचा विजय खेचून आणला. जोरदार शक्तीप्रदर्शनही झालं. येत्या २० तारखेला पार पडणाऱ्या विधानपरिषदेच्या…
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात शार्प शूटर संतोष जाधवला अटक
पुणे, दि. १३ (पीसीबी) - गायक सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका शार्पशूटरला अटक केली आहे. गुजरातमधून या शार्पशूटरला अटक करण्यात…
लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ
पिंपरी, दि.१२ (पीसीबी) - लग्नातील मानपान आणि इतर देण्याघेण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिची सनद घालवण्याची धमकी दिली. हा प्रकार १० जानेवारी २०२१ ते ११ जून २०२२…
टाळगाव चिखली संतपीठाच्या प्रथम पुस्तिका अक्षर संस्कारचा प्रकाशन सोहळा उत्साहात
भोसरी, दि. १२ (पीसीबी) - टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपिठाच्या माध्यमातून केवळ शिक्षण नव्हे; तर संस्कारित विद्यार्थी घडवायचे आहेत. सध्या येथे पाचवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असेल तरी पदवीपर्यंत…

