10 वर्षांनंतर भांडण संपले, करारानंतर 75 वर्षीय पती-पत्नी ढसाढसा रडले
आग्रा, दि . २० (पीसीबी) - मी 10 वर्षे कसे जगलो हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. पण आमच्याच कमावलेल्या पैशाने आम्हाला एकमेकांपासून वेगळे केले. मी काहीही…
“मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही”
मुंबई, दि.१९ (पीसीबी) - : आज शिवसेनेचा 56वा वर्धापणदिन आहे. यानिमित्त मुंबईत मोठा कार्यक्रम होत आहे. यावेळी शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ''मी काही दिवसांपूर्वी एक…
“भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवताना अग्निवीरांना प्राधान्य देऊ”
इंदूर दि.१९ (पीसीबी) - : केंद्र सरकारनं भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे. अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतातील आठ राज्यांमध्ये मोठा विरोध करण्यात आला. बिहार, उत्तर प्रदेश,…
आकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी
आकुर्डी, दि.१९ (पीसीबी) - : कोरोनाकाळानंतर २ वर्षांनी यंदा आषाढी पालखी सोहळा होणार असल्याने आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांच्या स्वागताची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे.तसेच सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार…
पहाटेच्या वेळी पादचारी महिलेचे गंठण हिसकावले
सांगवी, दि.१९ (पीसीबी)- पादचारी महिलेचे तीन चोरट्यांनी एक लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. १८) पहाटे पावणे सहा वाजता पिंपळे सौदागर येथे घडली.…
अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी दि. १९ (पीसीबी) - सार्वजनिक शौचालयात निघालेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून तसेच १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून दोघींचा विनयभंग केला. ही घटना १२ ते १७ जून या कालावधीत साई…
विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी दि. १९ (पीसीबी) - माहेरहून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला असल्याची तक्रार विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
घरावर दरोडा टाकल्या प्रकरणी चौघांना अटक
पिंपरी दि. १९ (पीसीबी) - खेड तालुक्यातील शेलगाव येथे पाच जणांनी मसाले व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून पैसे काढून घेतले. ही घटना शनिवारी (दि. १८)…
राष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे सोलापूर,
दि.१९(पीसीबी) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेससह १८ विरोधी पक्षांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.…
सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेऊन चार लाखांची फसवणूक
चिखली, दि. १९(पीसीबी) - बांधकाम व्यवसायासाठी सेंट्रिंग प्लेटची आवश्यकता असल्याचे सांगून तीन लाख ९५ हजारांच्या ३९५ सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेतल्या. त्या प्लेट मालकाच्या परस्पर विकून फसवणूक केली. ही घटना जानेवारी…

