अग्निपथ योजनेला विरोध होत असताना, अग्निवीर भरतीसाठी जुलैपासून नोंदणी सुरू होईल.
नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारतीय लष्कराने आवश्यक अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलैमध्ये सुरू होईल. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती…
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप
पिंपरी, दि. २० (पीसीबी)-आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आषाढी वारी 2022' ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये…
भाजपचा मोठा नेता पोहोचला अजितदादांच्या भेटीला, विधानभवनात खळबळ
मुंबई, 20 जून (पीसीबी) : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्यात पोहोचली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप आपआपल्या आमदारावर खास लक्ष ठेवून आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे…
कोविडचा कहर: कर्ज आणि नोकरी गमावल्यामुळे हैदराबादवर उपासमारीची छाया
हैदराबाद, दि.२० (पीसीबी) : हैद्राबादमधील अनेक लोकांना बेरोजगारी, उत्पन्नाची हानी, अन्न असुरक्षितता आणि साथीच्या आजाराच्या काळात महागाईचा भार सहन करावा लागला, असे आंतरराष्ट्रीय संशोधन अभ्यासातून समोर आले आहे.शहर-आधारित इंटरनॅशनल क्रॉप्स…
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्माविरुद्ध येरवडा पोलिसात ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई, दि.18 (पीसीबी)-सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या करुणा शर्मा यांची बहीण आरोपी रेणू शर्मा हिच्या विरोधात मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (दि.18) रोजी मुंबई…
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा मी स्वतः काढणार – श्रीरंग बारणे
चिंचवड, दि.२० (पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगावातील डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पँराडाइज शिल्प बसविण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकले जात आहे. महापालिका प्रशासनाने येत्या दोन…
मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार वॉटर टॅंकर
पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा पिंपरी, दि.२० (पीसीबी)-संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याचे चार…
म्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7 जण जखमी
श्रीलंका, दि.२० (पीसीबी) - संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशात डिझेल-पेट्रोलसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. डिझेल-पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर…
आमदार लक्ष्मण मतदानासाठी रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना
पिंपरी, दि.२० (पीसीबी) : पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे पुन्हा एकदा भाजपासाठी तारणहाराची भूमिका बजावत आहेत. कारण, गंभीर आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून जाऊन राज्यसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते…
‘फादर्स डे’ ला वडिलांनी चक्क स्वप्नात येऊन दिली चार कोटींच्या दागिन्यांची भेट
मुंबई, दि.२० (पीसीबी) : चार कोटींच्या चोरीचा उलगडा स्वप्नामुळे झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. लालबाग येथील एका व्यापाऱ्याला वडिलांनी स्वप्नात येऊन चार कोटींच्या दागिन्यांचा खजिना बंद खोलीत असल्याचे स्वप्नात…

