चाकण येथे १०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास मंजुरी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - चाकण येथे १०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास ईएसआय कॉर्पोरेशनच्या काल झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, या निर्णयाचे स्वागत करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे…
लघु उद्योगजकतेला प्रोत्साहन’ देण्यासाठी बस यात्रा
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य को शाल्य विकास सोसायटी युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून ‘लघु उद्योगजकतेला प्रोत्साहन’ देण्यासाठी आयोजित केलेल्या बस यात्रेचे 'पिंपरी…
ठाकरे सरकार कोसळणार ? जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह भाजपच्या छत्रछायेतील सुरतमध्ये
मुंबई, दि. २१ (पीसीबी) : शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह भाजपच्या छत्रछायेतील सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. कोणत्याही क्षणी सरकार कोसळण्याची…
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा शिवसेनेला मोठा फटका..
पुणे, दि. २० (पीसीबी) : विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले. पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयाच्या मार्गावर आहेत. मात्र, यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा…
खापरे ,शिंदे ,खडसे,भारतीय, दरेकर विजयी
मुंबई,दि.20(पीसीबी) - विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा तर महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे सचिन…
इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी
मुंबई दि. 20 (पीसीबी): पर्यावरण पुरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्विकारल्या जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणा-या एकूण वाहनापैकी 30 टक्के…
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
पिंपरी दि. २० (पीसीबी) - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याने आज (सोमवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांमुळे पंढरीची वारी आणि…
स्थानिक स्वराज्य संस्थेत कायदे माहिती असणार्यांची कमतरता : कामतेकर
संगमनेर पत्रकार मंचने आयोजित केलेल्या व्याख्यानाला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद.. संगमनेर, दि.२० जून (पीसीबी) : आजकाल अनेकजण केवळ समाजात मानसन्मान मिळावा यासाठी, तर काहीजण परिसरातील नागरीकांच्या पत्रिकेत आपलं नाव यावं यासाठी…
धक्कादायक ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या
सांगली, दि. २० (पीसीबी) - आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्महत्या केली आहे. सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला…
अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया, राज्यसभेपेक्षा अधिक मतांनी भाजप निवडून येणार
मुंबई, दि. २० (पीसीबी) - राष्ट्रवादीने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवलेली असताना भाजपा नेते आणि फडणवीसांच्या काळातील महत्वाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. विधानपरिषदेची…

