युनियन सोड म्हणत एकास मारहाण
पिंपरी,दि.१७ (पीसीबी) -दुचाकीवरून घरी जात असेलल्या एका कामगाराला युनियन सोड, कंपनी सोड असे म्हणत तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) रात्री सम्राट चौक, लालटोपीनगर पिंपरी येथे घडली.…
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांना फोन केला होता ?
मुंबई दि. १७(पीसीबी) - राज्यातील किंबहुना देशातील सर्वात मोठ्या राजकीय बंडामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सत्तांतरानंतरही या सत्तास्थापनेच्या चर्चा आणि सत्तास्थापनेच्या अलीकले-पलीकडे नेमकं काय घडंलं हे जाणून…
यवतमाळमध्ये नगरसेवक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात
यवतमाळ दि. १७(पीसीबी) - एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे असा सल्ला पत्र लिहून देणाऱ्या वाशिम – यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचा गट आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेला आहे.…
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या कारभाराला गती मिळण्याची शक्यता
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर, काही स्थगित केलेले निर्णय…
सिंधी समाजाच्या ‘चालिहो’ उत्सवाला प्रारंभ
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाला पिंपरी-चिंचवडमध्ये आज (शनिवार) पासून उत्साही वातावरणात दिवे लावून प्रारंभ झाला. सिंधी समाजाचे आराध्य दैवत बाबा झुलेलाल यांनी सुमारे एक हजार 66…
प्रेयसीला फिरविण्यासाठी त्याने चोरली 15 वाहने; प्रियकराला अटक
पिंपरी दि. १७(पीसीबी) -एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला फिरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून तब्बल 15 वाहने चोरली. निगडी पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. यश किरण सोळसे (वय 20, रा. एमआयडीसी…
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत योग्य धोरण तयार करा
- विलंबामुळे उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त मुंबई, दि. १७ (पीसीबी) - गणेशोत्सवाला 31 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींबाबत…
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – संजय राऊत
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपाशी युती करत सत्ता स्थापन केली. मात्र, सत्ता स्थापन होऊन २ आठवडे उलटले तरी राज्य सराकारडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात…
जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित
कोलकाता, दि. १७ (पीसीबी) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जगदीप धनखड…
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने सुध्दा शिंदेंच्या मागे
कोल्हापूर, दि. १७ (पीसीबी) : शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला 'जय महाराष्ट्र' म्हणण्याच्या तयारीत…

