ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
लंडन,दि.०८(पीसीबी) - ब्रिटनमध्ये राजकीय सत्तासंघर्षात आता पंतप्रधानांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ४८ तासात त्यांच्या ५० हून अधिक…
प्रसिद्ध अभिनेते, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना २६ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ?
नवी दिल्ली,दि.०८(पीसीबी) - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि कॉग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना एम पी - एमएलए कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना शिक्षा झाल्याची बातमी सोशल मीडियावर…
पायउतार होताना आणि सत्तेत येतानाही राजकारण्यांचे श्रीखंडालाच अधिक प्राधान्य!
पुणे, दि. ७ (पीसीबी) - सत्ता बदलताना काही भूखंडांचे श्रीखंडांचा मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. आप चे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक विजय कुंभार यांनी त्याबाबतचे पत्र नवीन सरकारला दिले आहे.…
माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव गंभीर
नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री पाटणा…
मराठी साम्राज्यात आपल्या राजाशी सरदारांनी फितूरी केल्याच्या अनेक घटना; आपण इतिहासातून काही शिकत का नाही?
- ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी उपटले फुटिरांचे कान ! पुणे, दि. ६ (पीसीबी) मुंबई केंद्रशासित करायची आहे; पण शिवसेना हा मोठा अडथळा आहे. त्यामुळे गुजरात्यांनी "पेशवाई कपटनिती" वापरून…
पुणे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त, पोलिस आयुक्त बदलण्याची शक्यता
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यातील काही बदल्यांना नव्या शिंदे सरकारकडून स्थिगिती देण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबादमधील बदल्यांचा समावेश…
महापालिका निवडणुकीत विजय आपलाच, कामाला लागा – अजित गव्हाणे
- पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणीची बैठक उत्साहात पिंपरी, दि.७ (पीसीबी) - गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील जनताच भाजपला सत्तेतून हद्दपार करणार आहे. राज्यातील सत्ता बदलचा…
नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधान म्हणून चर्चेत
ब्रिटन, दि. ७ (पीसीबी) - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजच (गुरुवार) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या…
महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता
- राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा शिवसेना खासदारांची मोठी मागणी नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) : देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार…
शिवसेनेला धक्का… नवी मुंबईचे ३७ पैकी ३२ नगरसेवक शिंदे गटाकडे झुकले
नवी मुंबई, दि. ७ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतरच्या भूकंपाचे हादरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही बसताना दिसत आहेत. आज सकाळी ठाण्यातील शिवसेनेचे ६६ माजी नगरसेवक शिंदे…

