आता कोणत्याही पॅकिंगमधील अन्नधान्यावर ५% जीएसटी
नागपूर, दि. ७ (पीसीबी) - नॉन ब्रँडेड अन्नधान्यावर 18 जुलैपासून पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय नुकताच जीएसटी परिषदेने घेतला आहे. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत…
या वस्तू महाग होतील ?
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये काही गोष्टींवर कर लादून सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा…
“मोदी सावकार मित्रांच्या कोळसा खरेदीसाठी राज्यांवर दबाव टाकत आहेत”
हैद्राबाद, दि. ६ (पीसीबी) - तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान मोदी आपल्या सावकार मित्रासाठी देशातील राज्यांवर…
शिवाजीराव आढळराव यांना पुणे शहरातून लढण्याची ऑफऱ
- शिरूर लोकसभा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे शिवसेनेचे संकेत मुंबई, दि. ६ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षे उरली आहेत. शिरूरचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढाळराव-पाटील हे जनतेत लोकप्रिय…
शिवसेनेत बंडाची ठिणगी अशी पडली…शहाजीबापूंनी सांगितलेला किस्सा
मुंबई, दि. ६ (पीसीबी) : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण १० ते १२ दिवसांसाठी ढवळलं…
कोटक महिंद्रा बँकेला १.०५ कोटींचा दंड, बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका
नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोटक महिन्द्रा…
महापालिकेच्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिका वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा सुरु करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने असे कार्ड…
मुख्तार अब्बास नक्वी उपराष्ट्रपती पदाचे भाजपाचे उमेदवार
नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अल्पसंख्याक विभागाची धुरा सांभाळणाऱ्या नक्वी यांच्या राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्याच्या…
भावना गवळींची उचलबांगडी, राजन विचारे शिवसेनेचे प्रतोद
- आता शिवसेनेचे खासदरही म्हणू लागले, शिंदेंच्या बरोबर चला मुंबई, दि. ६ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील विधिमंडळात धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…
मतदार यादी हरकतींवरील कार्यवाहीसाठी मुदतवाढ द्या; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांवर शहरातील सर्वपक्षीय इच्छुकांनी आक्षेप व हरकती घेतल्या आहेत. मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यामुळे त्यावरील कार्यवाहीसाठी…

