उघड्या दरवाजावाटे तीन लाखांचे दागिने चोरीला..

वाल्हेकरवाडी, दि. १६ (पीसीबी) - उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून दोन लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी वाल्हेकरवाडी

bpcauthor bpcauthor

घरबसल्या काम शोधताना बसला दीड लाखाचा गंडा..

चऱ्होली, दि. १६ (पीसीबी) - वर्क फ्रॉम होम ऑनलाईन माध्यमावर शोधत असताना अनोळखी व्यक्तींनी फोन करून महिलेला ऑनलाईन उत्पादने खरेदी करून ऑनलाईन विकायची, अशी स्कीम सांगितली. त्यासाठी महिलेकडून एक लाख

bpcauthor bpcauthor

कॅनडा येथील विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक..

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून दोघांनी तरुणांकडून १३ लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते ७

bpcauthor bpcauthor

अजंठानगरमध्ये टोळक्याचा राडा..

निगडी, दि. १६ (पीसीबी) - एका टोळक्याने कोयते हातात घेऊन राडा घातला. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. १४) रात्री साडेआठ वाजता अजंठानगर निगडी येथे घडली.निखिल

bpcauthor bpcauthor

स्वयंपाकाच्या कारणावरून सुनेने केला सासूचा गळा आवळून खून..

चाकण, दि. १६ (पीसीबी) - स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून सुनेने ७१ वर्षीय सासूचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला आहे. ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत.

bpcauthor bpcauthor

अखेर मिलिटरी डेअरी रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध ..

– संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश... पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला असून याबाबत महापालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागाच्या वतीने ५८,५७,३०,५७७/- रुपयांची निविदा

bpcauthor bpcauthor

पालघरमध्येही शिवसेनेची बोट फुटली ..

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून राज्यभरात शिवसेनेला गळती लागली आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांचाही शिंदे गटाकडे कल वाढत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच पालघर जिल्ह्याचे शिवसेना खासदार राजेंद्र

bpcauthor bpcauthor

शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार मनसे मध्ये जाणार ?

मुंबई, दि. १६ (पीसीबी) - भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे 40 आमदार सध्या भाजपकडे आश्रयीत आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या गटालाच

bpcauthor bpcauthor

उपराष्ट्रपती पदासाठी मराठी नेत्याचे नाव चर्चेत..

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना वाढता पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच आता भाजपाचे आपला

bpcauthor bpcauthor

स्पाईन रोड बाधित कुटुंबांना पर्यायी भूखंड वाटप..

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या स्पाईन रोड बधितांना पर्यायी भूखंड वाटपाला सुरू झाली आहे. आमदार महेश लांडगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त प्रशांत जोशी

bpcauthor bpcauthor