महिलेशी मैत्री करून लैंगिक अत्याचार..
रावेत, दि. १६ (पीसीबी) - महिलेशी मैत्री करून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार…
बलात्कार, गर्भपात आणि पुन्हा बलात्कार; तरुणास अटक..
वाकड, दि. १६ (पीसीबी) - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार जून २०२० ते १२…
नगराध्यक्ष आणि सरपंच कशाला, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा..
बारामती, दि. १६ (पीसीबी) : नगरपरिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे."जनतेतून…
अनिल भोसले यांची जप्त जमीन बाजार समितीने केली खरेदी..
पुणे, दि. १६ (पीसीबी) - शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. भोसले यांच्या मालकीची…
दापोली-मंडणगड सह रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ नगरसेवक शिंदे गटात सामिल..
- शिवसेनेतील गळती थांबता थांबेना रत्नागिरी, दि. १६ (पीसीबी) : जिल्ह्यातील दापोली व मंडणगड येथील एकूण ११ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी मुंबईत…
माजी आमदार विजय औटी यांचा निर्णय झाला…
पारनेर , दि. १६ (पीसीबी) - शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. अशा स्थितीत राज्यातील शिवसेनेचे विविध नेते कोणत्या गटात…
महापालिकेचे 20 वर्षांत पाच हजार कर्मचारी सेवानिवृत्त..
पिंपरी दि. १६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या वीस वर्षांत 2 हजार 457 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. 1 हजार 304 जणांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. 846 कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे.…
पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाची निविदा प्रसिद्ध, लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होणार – संजोग वाघेरे
पिंपरी, दि.१६ (पीसीबी) :- पिंपरीगावातील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे फाटकाजवळ नव्याने विकसीत होणाऱ्या उड्डाणपूलाची निविदा आज, शनिवार दिनांक १६ जुलै २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आली. निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन…
कृषी विद्यापीठांचे उपयोग काय? नितीन गडकरींनी टोचले कुलगुरुंचे कान..
नागपूर, दि. १६ (पीसीबी) -भारत कृषीप्रधान देश असताना इतर देशांनी कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त उत्पादने घेतली आहे. मात्र आपल्याकडे आजही उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी ही स्थिती…
कंत्राटदाराने केला कामगार महिलेचा विनयभंग..
भोसरी, दि. १६ (पीसीबी) - कंत्राटदाराने कंपनीतील कामगार महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १० जून २०२२ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला.कोतावळे…

