प्रेयसीला फिरविण्यासाठी त्याने चोरली 15 वाहने; प्रियकराला अटक
पिंपरी दि. १७(पीसीबी) -एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला फिरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून तब्बल 15 वाहने चोरली. निगडी पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. यश किरण सोळसे (वय 20, रा. एमआयडीसी…
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत योग्य धोरण तयार करा
- विलंबामुळे उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त मुंबई, दि. १७ (पीसीबी) - गणेशोत्सवाला 31 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींबाबत…
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – संजय राऊत
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपाशी युती करत सत्ता स्थापन केली. मात्र, सत्ता स्थापन होऊन २ आठवडे उलटले तरी राज्य सराकारडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात…
जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित
कोलकाता, दि. १७ (पीसीबी) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जगदीप धनखड…
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने सुध्दा शिंदेंच्या मागे
कोल्हापूर, दि. १७ (पीसीबी) : शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला 'जय महाराष्ट्र' म्हणण्याच्या तयारीत…
उध्दव ठाकरे – एकनाथ शिंदे येणार एकत्र ?
- भाजपाच्या पुढाकाराने वाद मिटणार असल्याचे दीपाली सय्यद यांच्या ट्वीटने खळबळ मुंबई, दि. १७ (पीसीबी) : शिवसेनापक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याबाबतचे…
अन्नधान्यांवरील प्रस्तावित जीएसटीविरोधात बंदला संमिश्र प्रतिसाद
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - केंद्र सरकारने अन्नधान्यांववर प्रस्तावित केलेल्या पाच टक्के वस्तु आणि सेवा कर (जीएसटी)च्या विरोधात फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरी, आकुर्डी,…
जिजाऊ पर्यटन केंद्रातील देखभालीकडे महापालिका, ठेकेदाराचे दुर्लक्ष – अश्विनी चिंचवडे
चिंचवड, दि. १६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रातील मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. पर्यटनाच्या देखभालीकडे प्रशासन, ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. उद्यानात सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याची मागणी करुनही सुरक्षा…
पत्नीसोबत घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर अन्यथा , खासदार राहुल शेवाळेंना महिलेकडून धमकी..
सोलापूर, दि. १६ (पीसीबी) : सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे हनी ट्रॅप प्रकरण ताजे असतानाच शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. या…
पादचारी वृद्धाला तिघांनी लुटले..
निगडी, दि. १६ (पीसीबी) - रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाला तिघांनी लुटले. वृद्धाकडील ३८ हजार ७०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी काढून नेली. ही घटना ६ जुलै रोजी रात्री ओटास्कीम परिसरात…

