रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून तिरंगा ध्वजाची रक्कम म्हणून 38 रुपये पगारीतून कपात ?
मुंबई दि. १४ (पीसीबी) - हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट…
विनायक मेटे २५ वर्षे आमदार
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांचं निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मेटेंच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात…
विनायकराव मेटे यांच्या निधनानं मराठवाड्याचा सच्चा सुपुत्र मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व, निकटचा सहकारी गमावला
-विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई, दि. १४ (पीसीबी) - शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान…
हिंदुस्थानचे वॉरेन बफे राकेश झुनझुनवाला यांचे निधन
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही संबोधले जात असे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला…
विनायक मेटे यांचे अपघाती निधन
- मराठा समाजाच्या आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला, अवघा महाराष्ट्र हळहळलाय… पनवेल, दि. १४ (पीसीबी) : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला…
पादचारी तरुणाची बॅग हिसकावली
भोसरी, दि. १३ (पीसीबी) - रस्त्याने पायी जाणा-या तरुणाच्या हातातून दोन चोरट्यांनी बॅग हिसकावली. त्यात 16 हजारांचा ऐवज होता. ही घटना गुरुवारी (दि. 11) मध्यरात्री देहू-आळंदी रोड, मोशी येथे घडली.…
पोलिसाची गचांडी पकडल्या प्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल
निगडी, दि. १३ (पीसीबी) - मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून पोलिसांसोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. पोलिसाची गचांडी पकडून ढकलून देत जखमी केले आणि आरोपी पळून गेला. त्यानंतर त्याच्या पत्नीने…
प्रवासी महिलेची अडीच तोळ्याची सोन्याची पाटली पळवली
निगडी, दि. १३ (पीसीबी) - पीएमपीएमएल बस मध्ये चढताना वृद्ध महिलेच्या हातातून अडीच तोळ्याची सोन्याची पाटली चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी टिळक चौक, निगडी येथे घडली.…
साईरंग डेव्हलपर्सच्या संचालकांना कोठडी
पुणे, ता. १३ : बंगलो आणि फार्म हाऊससाठी प्लॉट देण्याच्या बहाण्याने सुमारे ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्स प्रा. लि. च्या कार्यकारी संचालक महिलेला न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत…
बावनकुळेंनी बायको सुध्दा पळवून आणली
- भाजपाच्या सत्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा नागपूर,दि. १३ (पीसीबी) : चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. नागपुरात बावनकुळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री…

