होय, घराणेशाहीचा निःपात हवाय, पण भाजपामधील घराणेशाहिचे काय – थर्ड आय – अविनाश चिलेकर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण सामान्य जनतेला खूप खूप भावले. अगदी लोकांच्या मनातले ते बोलले. हे भाषण म्हणजे २०२४ मध्ये भाजपाच हॅट्रीक करणार याची नांदी होती.…
युवा सेनेतर्फे थेरगाव परिसरात तिरंगा रॅली; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झेंडा वंदनानंतर थेरगाव परिसरात दुचाकीवर तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड शहर…
यंदा दहीहंडी होणार धूमधडाक्यात; गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सण, उत्सवावरील सर्वच निर्बंध…
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली; शेखर सिंह नवे आयुक्त..
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - राज्यातील सत्ता बदल होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची अखेर आज (मंगळवारी) तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती…
“मातृभूमीचे ऋण सर्वात मोठे!”
पिंपरी, दि.१६(पीसीबी ) "जन्मापासून माणसावर मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि मातृभूमीचे ऋण असते. यांमध्ये मातृभूमीचे ऋण सर्वात मोठे असल्याने प्रत्येकाने शिकून स्वावलंबी झाल्यावर या ऋणांमधून उतराई होण्याचा प्रयत्न करावा!" असा उपदेश…
विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने महापालिका ग्रंथोत्सवाचा प्रारंभ
पिंपरी दि. १६ (पीसीबी)- भारत माता कि जय ! वंदे मातरम ! इन्कलाब जिंदाबाद ! असा जयघोष करत हातात भारतीय संविधान, संत साहित्य आणि विविध पुस्तके घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत…
टाटा मोटर्स कलासागर सुवर्ण महोत्सवानिमित्त तीन दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल
पिंपरी दि. १६ (पीसीबी) - टाटा मोटर्स कंपनीची सांस्कृतिक शाखा असणाऱ्या टाटा मोटर्स कलासागर या संस्थेला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त टाटा मोटर्स कलासागर सुवर्ण महोत्सव साजरा…
भोसरीत महारक्तदान शिबिराल भरघोस प्रतिसाद, 1,268 बाटल्या रक्त संकलित
भोसरी, दि. १६ (पीसीबी) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महारक्तदान शिबिराचे मतदारसंघात चाळीस ठिकाणी आयोजन केले होते. त्यात तीन हजार 496…
महापालिका थेरगावात कॅन्सर रुग्णालय सुरू करणार
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 'कॅन्सर हॉस्पिटल' हे लेखाशीर्ष नव्याने करण्यात येणार…
मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
वडगाव मावळ,दि.१६(पीसीबी) - मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती चौक ते श्री पोटोबा महाराज मंदिर…

