राष्ट्रवादीच्या बडे पाच नेते ‘ईडी’च्या रडारवर
पंढरपूर, दि. १८ (पीसीबी) : राष्ट्रवादीच्या बड्या पाच नेत्यांची लवकरच 'ईडी'कडून चौकशी होणार आहे, अशी खळबळजनक माहिती माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज येथे दिली. भाजपा नेते मोहित…
भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश
- न्यायालयाच्या इमारतीसाठी १०५ कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा मुंबई, दि. १८ (पीसीबी) - मुंबईतील मंत्रालय उच्चाधिकार सचिवांच्या बैठकीत सहमती दर्शवली पिंपरी । प्रतिनिधी औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील बहुप्रतिक्षीत न्यायालयाच्या इमारत उभारणीला आता…
बिल्किस बानो महिला आहे की मुस्लिम
नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) - गुजरात दंगल पीडित बिल्किस बानो प्रकरणातील 11 आरोपींना सोडण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी सलग तीन ट्विट…
शैक्षणिक संस्थांच्या ‘असहकार’ भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना बक्षीस योजनेचा लाभ घेण्यास येताहेत अडचणी
पिंपरी दि. १८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्याना बोनाफाईड, ओळख पत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रारी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना महापालिकेच्या बक्षीस योजनेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत.…
कोरोनाने निधन पावलेल्या शहरातील व्यक्तींच्या गरजू पत्नींना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - गरजू महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना सन्मानाने रोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रयत्न करत आहे. या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कापडी पिशव्या तयार करण्याचे…
काबूलच्या मशिदीत स्फोट, २१ ठार
काबूल, दि. १८ (पीसीबी): अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. मशिदीत स्फोट झाला. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी पुष्टी केली की आज काबुलच्या…
मोहित कंबोज कुठल्या आधारावर बोलला ? रुपाली पाटलांचा शिंदे-फडणवीसांना सवाल
Pune, (Being Pimprichinchwadkar ) : मोहित कंबोज हा परप्रांतीय असून तो आमच्या राज्यात येऊन सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे. पण आम्ही लक्ष देत नाही. कारण असे फालतू मोहित कंबोज वारंवार…
टाटा मोटर्स कलासागर’मुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव – राजेश खत्री
पिंपरी दि. १८ (पीसीबी) -चिंचवड, 17 ऑगस्ट - टाटा मोटर्स कलासागर या संस्थेने गेल्या पन्नास वर्षात कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्याचे तसेच त्यांच्यातील सृजनशीलता जोपासत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे…
सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींचे पुष्पहार घालून स्वागत
गुजरात दि. १७ (पीसीबी) - बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची सोमवारी गोध्रा उप-कारागृहातून मुक्तता करण्यात आली. एकीकडे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या दोषींच्या सुटकेचा निषेध होत असताना दुसरीकडे मात्र…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी सैनिकांचा सन्मान
चिंचवड दि. १७ (पीसीबी) - भारताच्या 75 व्या स्वतंत्रतादिवस अमृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे "जागर राष्ट्रभक्तीच्या जाणिवांचा सन्मान माजी सैनिकांचा" माजी सैनिकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. युवक…

