घरफोडीत कारची चावी, बूट चोरीला
दिघी, दि. २९ (पीसीबी) -डुडुळगाव येथे घरफोडीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. कॉमन टॉयलेटची काच तोडून चोरट्याने घरात प्रवेश करत कारची चावी, बूट आणि सॅक बॅग चोरून नेली आहे. ही…
मध्यस्ती केली म्हणून एकावर खुनी हल्ला
चाकण, दि. २९ (पीसीबी) -रस्त्यावर सुरु असणारे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याने भांडणा-या चौघांनी मध्यस्थी करणा-या व्यक्तीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. ही घटना चाकण येथे शनिवारी (दि.27) रात्री…
विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी दि. २९ (पीसीबी) -दारू पिऊन पत्नीला मारहाण करणा-या पती आणि पती-पत्नीमध्ये भांडण लावणा-या दोन नणंदांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहार. हा प्रकार 10 मे 2021 ते 22 जून…
अंडी आणायला निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी दि. २९ (पीसीबी) -मावस बहिणीसोबत अंडी आणण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 27) रात्री नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली…
दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी
पिंपरी दि. २९ (पीसीबी) - पायी जाणा-या तरुणाला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 27) रात्री सात वाजता आंबी, मावळ येथे घडली. रजनीश यज्ञनारायण…
पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी हंगामी प्राणिशास्त्रज्ञ, सुपरवायझरची नियुक्ती
पिंपरी दि. २९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय व पशुवैद्यकीय दवाखाने आणि प्राणी शुश्रूषा केंद्रात हंगामी स्वरूपात सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.…
लोकशाहीमूल्यांची जपवणूक करणे हे साहित्यिकांचे नैतिक कर्तव्य – प्रा. फ. मुं. शिंदे
पिंपरी दि. २९(पीसीबी) - लोकशाही लोकांसाठी असली तरी आपल्या देशात ती फक्त शाही लोकांसाठी आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकशाहीमूल्यांची जपवणूक करणे हे साहित्यिकांचे नैतिक कर्तव्य आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक…
वर्षभरात केवळ 10 पुरुषांची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया
पिंपरी दि. २९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षभरात कुटुंबनियोजनाच्या 2 हजार 425 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यापैकी केवळ 10 पुरुषांनी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. 2 हजार 415 महिलांनी शस्त्रक्रिया केली…
पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला; त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी…
पुणे,दि.२९ (पीसीबी) - पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपामध्ये छाटले जातात. असे म्हणत पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरी यांच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे…
महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी इंद्रजित कामतेकर यांची निवड
पुणे,दि.२८(पीसीबी) - महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी श्री. इंद्रजित कामतेकर यांची निवड करण्यात आली आहे. २०२२-२३ या वर्षांत होणाऱ्या महिला क्रिकेट संघाच्या सर्व सामन्यांसाठीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी…

