भरधाव कारची तरुणाला धडक
पिंपरी दि. २८ (पीसीबी) -रस्त्याच्या बाजूला मित्रांसोबत बोलत थांबलेल्या तरुणाला भरधाव वेगात आलेल्या एका कारने उडवले. त्यानंतर फिर्यादीस मदत न करता कारचालक पळून गेला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री…
३२ मजली अलिशान टॉवर, धडाम आवाज अन् डोळ्यासमोर पांढरा धूर !
नवी दिल्ली दि. २८ (पीसीबी) - देशातील भ्रष्टाचाराचं उंच प्रतिक असणाऱ्या ट्विन टॉवरला आज जमीनदोस्त करण्यात आलं. 20 कोटींचा खर्च करून हा टॉवर पाडण्यात आला. अवघ्या 12 सेकंदात बेकायदा इमले…
ज्येष्ठ नागरिकाची पावणे तीन लाखांची फसवणूक
चर्होली, दि. २८ (पीसीबी) -एटीएम पिन नंबर घेऊन त्यांनतर एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्याद्वारे एटीएम द्वारे दोन लाख 80 हजार 580 रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार 6 ऑगस्ट ते…
मेल आयडी हॅक करून कंपनीची 54 कोटी 39 लाख रुपयांची फसवणूक
तळेगाव दाभाडे, दि, २८ (पीसीबी) - इकोकप इंडिया पेपरकप प्रा.ली.कंपनीच्या मालकिणीचा मेल आयडी हॅक करून त्यावरून मेल करत कंपनीची तब्बल 54 कोटी 39 लाख रुपयांची फसवणूक केली हा प्रकार 24…
पाठलाग करत महिलेचा विनयभंग
भोसरी, दि. २८ (पीसीबी) -विवाहित महिलेचा पाठलाग केला. तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेचा पाठलाग केल्याबाबत तिच्या पतीने जाब विचारला असता पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना गवळी…
किरकोळ कारणावरून दोन गटात वाद परस्पर विरोधात गुन्हे दाखल
पिंपरी दि. २८ (पीसीबी) -किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील आरोपींनी विरोधी गटातील महिलांशी गैरवर्तन करत त्यांचे विनयभंग केले. ही घटना वाकड मधील अण्णाभाऊ साठे नगर येथे शुक्रवारी…
पराभवानंतरही कधी माणूस संपत नाही, भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर काय म्हणाले…
मुंबई २८ (पीसीबी) - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात एका कार्यक्रमातबोलताना नितीन गडकरी यांनी उद्योजकांसमोर काही वक्तव्ये केली…
बँक अधिकाऱ्यांच्या ‘सावकारी’ला वैतागून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा
- रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना शेवटचे साकडे चिंचवड, २७ (पीसीबी) - वारंवार विनवण्या करूनही कर्जाची परतफेड करण्याची संधी न देता सावकारी पद्धतीने आपल्या सर्व मालमत्तांचा लिलाव करून आपल्या…
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात १३४ माजी नोकरशहांचे CJI यांना पत्र
नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) - बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेच्या विरोधात 130 हून अधिक माजी नोकरशहांनी शनिवारी भारताच्या सरन्यायाधीशांना एक खुले पत्र लिहून " अत्यंत चुकीचा निकाल" सुधारण्याची…
तळेगावातील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, बुलढाण्याच्या गुंडाला दिली प्रेयसीच्या खुनाची सुपारी
- नियोजन करून खून करणा-या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) - प्रेयसीने लग्नाबाबत तगादा लावल्याने प्रियकराने तिच्या खुनाची सुपारी बुलढाणा येथील गुंडाला दिली. चार जणांनी मिळून…

