टीव्ही बंद केला म्हणून सूनेने सासूची बोटं कापली
देश,दि.०९(पीसीबी) - अनेक वेळ क्षुल्लक कारणांवरून मारहाण किंवा हत्येच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. अशीच काहीशी घटना ठाण्यामध्ये घडली आहे. टीव्ही बंद करण्याच्या रागातून चक्क सूनेने सासूच्या हाताची बोटं कापल्याची धक्कादायक…
अजित पवार यांच्या हस्ते नाना काटे यांच्या गणेश मंडळात आरती
पिंपळे सौदागर, दि. ८ (पीसीबी) - गणेशउत्सवानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे माजी उमुख्यंमत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मॉस्कोमध्ये पुतळा; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
पिंपरी दि. ८ (पीसीबी) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये उभारण्यात आले असून त्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती अण्णाभाऊ…
ज्ञानप्रबोधिनीची गणेश विसर्जन मिरवणूक असणार ‘अविस्मरणीय’
पाच प्रदेशातील नृत्य, प्रांतवार वेशभूषा, क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, 'बर्ची' नृत्य अन् बरेच काही... पिंपरी दि. ८ (पीसीबी) - कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी यंदांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत असून…
स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…! पाच महिलांची सुटका
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये दोघांना अटक करत पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली.…
महापालिकेच्या नोकर भरतीसाठी ‘जम्बो’ अर्ज!
386 पदांसाठी तब्बल 69 हजार 32 अर्ज पिंपरी दि. ८(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील 'ब' आणि 'क' गटातील 386 पदांसाठीच्या मेगाभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहे. या सरळ सेवा…
महापालिकेतील प्रशासकीय राजवट लांबणार ?
पिंपरी दि. ८(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला 13 सप्टेंबर रोजी सहा महिने पूर्ण होत असतानाही निवडणुकीबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे प्रशासकीय राजवट लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील…
सहाय्यक पोलीस फौजदार असल्याचे सांगत तरुणास मारहाण आणि दमदाटी
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - सहाय्यक पोलीस फौजदार असल्याचे सांगून नोकरीवर असताना जेलमध्ये एक आरोपी आपल्या हातून मेल्याने आपल्याला निलंबित केले असल्याचे सांगत एकाने घर मालक तरुणाला वारंवार मारहाण करत…
पादचारी मुलींचा रस्त्यात अडवून विनयभंग…!
निगडी, दि. ७ (पीसीबी) - शाळेतून दोन मैत्रिणी पायी चालत घरी जात असताना एका तरुणाने त्यांना अडवून गाडी अंगावर घालण्याची धमकी देत त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा…
शिवसेना-शिंदे गट वाद! लोकशाही मजबूत करणारे निकाल असतील – दिपक केसरकर
रहाटणी, दि. ७ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेपासून निवडणूक आयोगाच्या सुनावणीपर्यंत अनेक मुद्द्यांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक चिन्हासंदर्भात 27 सप्टेंबरला सुणावणी होणार असून न्यायालयाच्या…

