महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली…! आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी
नवी दिल्ली,दि.०७(पीसीबी) - ‘निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’, असा अर्ज मंगळवारी (६ सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर, आज (७ सप्टेंबर) तातडीने सुनावणी घेण्यात…
विमानतळांवर खासगी सुरक्षा रक्षक होणार तैनात; सीआयएसएफने 3 हजारांहून अधिक पदे संपुष्टात आणली
देश,दि.०७(पीसीबी) - भारतातील विमानतळांच्या सुरक्षाव्यवस्थेत सरकारने मोठा बदल केला आहे. नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत सीआयएसएफने 3 हजारांहून अधिक पदे संपुष्टात आणली आहेत. देखरेख अन् सुरक्षेसाठी स्मार्ट तंत्रज्ञान उपकरणांच्या मदतीने खासगी सुरक्षा…
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार
भोसरी, दि. ६ (पीसीबी) - जुन्या वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी…
घरफोडी करून पाऊण लाखाचे साहित्य चोरीला
चिंचवड, दि. ६ (पीसीबी) - घरपोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी चिंचवड…
महिलेचे सव्वा लाखाचे मंगळसूत्र चोरले
भोसरी, दि. ६ (पीसीबी) - रिक्षातून प्रवास करत असताना सहप्रवासी महिलेने एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 5) दुपारी सावता…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार आरोपीला अटक
भोसरी, दि. ६ (पीसीबी) - शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 5) सायंकाळी आळंदी रोड भोसरी…
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार
भोसरी, दि. ६ (पीसीबी) - जुन्या वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी…
…तोच खरा शिक्षक – किसन महाराज चौधरी
पिंपरी दि. ६ (पीसीबी) - देशाची भावी पिढी सदृढ़ , सुसंस्कृत व सुशिक्षित घडविण्यासाठी शिक्षकानी ' वेतना पेक्षा वतनाचा म्हणजे देशाचा विचार करावा, असे मत सेवानिवृत शिक्षक, किसनमहाराज चौधरी गुरुजी…
मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन उग्र करू; महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचा इशारा
चिंचवड,दि.०६(पीसीबी) - एक्साइड बॅटरी लिमिटेड चिंचवड या कंपनीमध्ये कामगारांनी 3 महिन्यापूर्वी माजी उद्योगमंत्री, कामगार नेते आणि विद्यमान आमदार श्री सचिनभाऊ अहिर यांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना या नवीन युनियनची…
मृत श्वानांची विल्हेवाट लावणारी मशीन दुरुस्तीसाठी 14 सप्टेंबर पर्यंत बंद; पर्यायी सेवा पुण्यात
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिरंतन भूमी नेहरूनगर येथील मृत श्वानांची विल्हेवाट लावणा-या दहन मशिनमध्ये (पेट इन्सिनेरेटर) बिघाड झाल्याने 7 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत दुरुस्ती कामानिमित्त…

