बस प्रवासात दोन लाखांचे दागिने हिसकावले
कासारवाडी, दि. १० (पीसीबी) - पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेच्या पर्समधील एक लाख 99 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी पिंपरी चौक ते नाशिक फाटा…
भोसरी, वाकडमध्ये दोन चोऱ्या
वाकड, दि. १० (पीसीबी) - एमआयडीसी भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआयडीसी भोसरी परिसरातील एका कंपनीच्या गेट समोरून दुचाकी तर कस्पटे वस्ती वाकड…
राज्यातील सरकार म्हणजे ‘खोके’ सरकार
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पुण्याच्या विकासाचे ८७५ कोटी रूपये शिंदे-फडणवीस सरकारने अडवून ठेवले आहेत. पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत त्याविषयी काहीही करायचे नाही, अशा अधिकाऱ्यांना सूचना आहेत, असे सांगत मुखयमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचाच…
पहिल्याच दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ ला चांगला प्रतिसाद, कमवले ‘एवढे’ कोटी
मनोरंजन,दि.१०(पीसीबी) - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला बॉक्स…
निःष्पाप आदित्यचा जीव गेला, जबाबदार कोण ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर
हप्तेखोर पोलिसांचे डोळे केव्हा उघडणार ते देवच जाणो. हप्तोखोर म्हटले कारण, जेलमध्ये असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींमुळे पोलिसांना मिळालेले हप्तेखोरीचे बिरूद कायम आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आज पिंपरी चिंचवड…
राजेंद्र जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला अजित पवार यांची उपस्थिती
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा अभिष्टचिंतन सोहळा पिंपळे गुरव येथील मुक्तांगण हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत…
मी कुणाचीही राजकीय भेट घेतलेली नाही, मी कुठल्याही वकिलांशी मी चर्चा केलेली नाही
नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी काल (शुक्रवारी) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते…
पिंपरी महापालिका हद्दीत एका दिवसाला 1100 टन कच-याची निर्मिती!
पिंपरी दि. १० (पीसीबी) - पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखाच्या घरात आहे. त्यामुळे दररोजच्या निर्माण होणाऱ्या कचऱ्यातही वाढ होत आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे 1100 टन कच-याची निर्मिती…
गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त
अहमदाबाद, दि. १० (पीसीबी) : गुजरातमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली असून २०० किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गिअर बॉक्समध्ये लपवून दुबईहून हे ड्रग्ज भारतात आणले जात असताना गुजरात एटीएस…
एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या लहानग्या भावाचा निर्घृन खून
- खंडणीचा बहाणा करुन प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न पिंपरी, दि. १० (पीसीबी) - प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या भावाचेच अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली…

