पीएफआय च्या कार्यकर्त्यांना सोडा अन्यथा…
पुणे, दि. २५ (पीसीबी) - पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुस्लीम तरुणांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थातच पीएफआयच्या सुमारे ४१…
शिंदे सरकार कोसळणारच
मुंबई, दि. २५ (पीसीबी) - घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिंदे सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं. 16 आमदार अपात्र व्हायला हवेत. यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. जर ते…
आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन
दि. २५ (पीसीबी) - भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुले आमदार…
मॉन्जिनीज केक शॉपची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - मॉन्जिनीज केक शॉपची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख 12 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 8 ते 20 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून…
गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची पाऊण कोटींची फसवणूक
तळेगाव दाभाडे, दि. २४ (पीसीबी) - गुंतवणुकीच्या बहाण्याने चार जणांनी मिळून महिलेची 72 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 1 डिसेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे…
बजाज कंपनीला पाठवले खोटे समन्स
निगडी, दि. २४ (पीसीबी) - निगडी येथील बजाज ऑटो कंपनीला औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाच्या नावाने खोटे समन्स पाठवले. हा प्रकार 22 ते 29 ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील बजाज…
कंपनीच्या उघड्या खिडकीवाटे पाऊण लाखाचा ऐवज चोरीला
चिखली, दि. २४ (पीसीबी) - कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या उघड्या खिडकीवाटे चोरट्यांनी 72 हजार रुपयांच्या कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी पावरवस्ती, चिखली येथे उघडकीस आली. राजेंद्र…
वृद्धाच्या खिशातून दोन आयफोन पळवले
चिंचवडगाव, दि. २४ (पीसीबी) - गणपती पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या खिशातून दोन आयफोन पळवले. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सकाळी चापेकर चौक भाजी मंडई, चिंचवड येथे घडली. संजय…
आजोबावर उपचार करा म्हणत नातवाची डॉक्टरला मारहाण
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - आजोबांना कमरेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात आणल्यानंतर नातवाने माझ्या आजोबावर आत्ताच्या आता उपचार करा, असे म्हणत रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. ही घटना गुरुवारी…
पिंपरी महापालिकेच्या करसंवादमध्ये 250 नागरिकांचा सहभाग
पिंपरी दि. २४ (पीसीबी) - कर पावतीत किती कर आकारले जातात, कर पावतीमधील शिक्षण कर आणि शिक्षण कर फी यामधील फरक काय? कोरोना काळातील कर माफ आहे का? सदनिकांचे हस्तांतरण…

