…तोपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना कोणताही धोका नाही
पिंपरी दि. २५ (पीसीबी)- जोपर्यंत काँग्रेस पक्ष तळमळीने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, तोपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोणताही धोका होणार नसल्याचे मत पुणे जिल्हा काँग्रेस…
पुण्यातल्या भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी
पुणे, दि.२५ (पीसीबी) - : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…
दसरा अजून दूर आहे…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान
नवी मुंबई, दि.२६ (पीसीबी) : मुंबई उच्च न्यायालायाने दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेना-शिंदे गटातील वाद…
दवा बाजारमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून
पिंपरी दि. २५(पीसीबी)- चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. सागर कांबळे (२२, रा. आनंदनगर,…
रामतांडव’ स्तोत्राला प्रथम क्रमांक
पिंपरी, दि.२५ (पीसीबी ) क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती (चिंचवड)च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महिला सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत 'रामतांडव' या स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला रोख पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करून…
तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात जा
मुंबई, दि.२५ (पीसीबी) : महाराष्ट्रातील पुणे येथे काही पीएफआय समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर राजकारण अधिक तीव्र झाले. आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे.…
महापालिकेच्या शाळा आता ‘पीसीएमसी’ पब्लिक स्कूल
पिंपरी दि. २५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव आणि एकसारखे दिशादर्शक चिन्हे लावण्यात येणार आहेत. 'पीसीएमसी' पब्लिक स्कूल असे फलक लावले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड…
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई दि.२४ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या…
खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
मुंबई, दि.२६ (पीसीबी) : शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या विरोधात गरळ ओकणार्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता अडचणीत आल्या आहेत. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबईतील कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले…
रुपयाची घसरगुंडी निचांकी पातळीवर अन् अर्थमंत्री म्हणतात…
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : डॉलरच्या तुलनेच रुपयांच्या मुल्याची निचांकी घसरण झालेली असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची निचांकी घसरण झाला…

