राष्ट्रवादी काँग्रेसला घराणेशाही आणि भ्रष्टाचारासाठी 100 टक्के गुण

बारामती (पुणे), दि. २३ (पीसीबी) - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला घराणेशाही आणि भ्रष्टाचारासाठी 100 टक्के गुण मिळाले पाहिजेत. राष्ट्रवादी

bpcauthor bpcauthor

वेळेवर उपचार घेतल्यास कर्करोग पूर्ण बरा होतो!”

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - "वेळेवर उपचार घेतल्यास कर्करोग पूर्ण बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य उपचार घ्यावेत!" असे आवाहन लायन्स क्लब प्रांतपाल डॉ. दिलीपसिंह मोहिते यांनी चिंचवड येथे

bpcauthor bpcauthor

वेदांत-फॉक्सकॉन गेला, मावळचे पुढारी झोपलेत काय ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

मावळ तालुका म्हणजे पुणे परगण्याचे नाक. कोकणातून घाटमाथ्यावर येतानाचे प्रवेशद्वार. सुजलाम, सुफलाम असा प्रांत. राष्ट्राच्या जडणघडणीत मावळचे योगदान तसे खूप मोठे आहे, पण आमच्या कपाळकरंट्या राजकारण्यांना त्याचे भान नाही. पुणे,

bpcauthor bpcauthor

एकाच जागेचा दोन वेळा विकसन करारनामा

कासारवाडी, दि. २३ (पीसीबी) - एकाच जागेचा दोन वेळा विकसन करारनामा करून पहिल्या विकासकाकडून एक कोटी पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना सन 2003 ते 22 सप्टेंबर 2022

bpcauthor bpcauthor

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

फुगेवाडी, दि. २३ (पीसीबी) - बँक खात्याला केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून वृद्ध व्यक्तीची एक लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 जून 2021 रोजी फुगेवाडी येथे

bpcauthor bpcauthor

सहा लाखांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

संत तुकारामनगर, दि. २३ (पीसीबी) - वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीमधील क्रमांकावर कर्ज मिळण्यासाठी संपर्क केला असता फोनवरील व्यक्तीने सहा लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळी करणे सांगून फोनवरील व्यक्तीने २३

bpcauthor bpcauthor

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) - पत्नीचे अनैतिक संबंध असलेल्या तरुणाला वारंवार समजावून सांगूनही त्याने पतीला धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार जुलै 2022 ते

bpcauthor bpcauthor

धक्कादायक ! पाठलाग, डोक्यात मिरची पावडर टाकून तरुणीवर वार.

निगडी, दि. २३ (पीसीबी) - तरुणीचा पाठलाग करून तिच्या गुप्तांगावर दारू ओतली. तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून हातावर ब्लेडने वार केले. तसेच तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.

bpcauthor bpcauthor

पाच जणांचे टोळके आपसात भिडले!

तळेगाव दाभाडे, दि. २३ (पीसीबी) - बिस्किटाचे पूर्ण पैसे न दिल्याच्या कारणावरून पाच जणांचे टोळके आपसात भिडले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री

bpcauthor bpcauthor

सहायक फौजदाराला नोकरी घालवण्याची धमकी.

सांगवी, दि. २३ (पीसीबी) - पोलिसांना संबंधित व्यक्तीची तक्रार घ्यायची नाही, असे म्हणत तिघांनी पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच पोलिसांना त्यांची नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. ही घटना गुरुवारी

bpcauthor bpcauthor