हाऊसिंग सोसायट्यांच्या समस्यांवर अजितदादांचा `शब्द` – थर्ड आय – अविनाश चिलेकर
शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे असंख्य प्रश्न आता कळीचा मुद्दा बनत चाललेत. यदाकदाचित तो आगामी महापालिका निवडणूक प्रचारातील मुख्य मुद्दा असू शकतो. सन २०१७ मध्ये अवैध बांधकामे नियमितीकरणाचा मुद्दा राजकारणाला कलाटणी देणारा…
टाटा मोटर्स कामगारांत नाराजीचा सूर
- दिवाळी बोनस आणि वेतनवाढ कराराच्या मुद्यावर खंडेनवमी-दसरा पूजेवर बहिष्कार पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात दसरा-दिवाळीला कामगारांचे बोनस जाहीर होत असतात. सर्वाधिक बोनस कोणती कंपनी देते याची…
दसऱ्यानिमित्त कोट्यवधींची उलाढाल; सोने, वाहनांची खरेदी
पिंपरी दि. ७ (पीसीबी) - साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने बाजारात दुचाकी व चारचाकी वाहने, सोने खरेदी जोरात झाली. या निमित्ताने बाजारात करोडोची उलाढाल झाली आहे. कोरोनानंतर दोन…
ईडीचे दिल्ली, पंजाब आणि हैद्राबाद शहरांत ३५ ठिकाणांवर छापे
दिल्ली, दि. ७ (पीसीबी) : दिल्लीतील तब्बल ३५ ठिकाणांवर आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. कथित दारूघोटाळा (अबकारी मनी लाँडरिंग) प्रकरणी ईडीने दिल्ली, पंजाब आणि हैद्राबाद येथील ३५ ठिकाणांवर छापेमारी…
धनुष्यबाण कोणाचा, निवडणूक आयोगाचा निर्णय लांबणीवर
- शिवसेनेची ९ लाख प्रतिज्ञापत्र, तर शिंदे गटाची फक्त दीड लाख मुंबई, दि. ७ (पीसीबी) : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाचा निर्णय शुक्रवारी (ता.7) होणार होता.…
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणार 8.33 टक्के सानुग्रह अनुदान, 20 हजार जादा रक्कम
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना दिवाळीसाठी 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 20 हजार रुपये जादा रक्कम देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे साडेआठ…
सुरज नांदगुडे यांच्या स्मरणार्थ विशाल नगर पिंपळे निलख येथे रक्तदान शिबिर संपन्न
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपळे निलख, विशाल नगर येथील अखिल विशाल नगर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व. सुरज काळूराम लांडगे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.…
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला पुणे लीडरशिप अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्रदान .
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला पुणे लीडरशिप अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्रदान पिंपरी,दि. ६ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा पुणे…
शाहूनगरमध्ये नवदुर्गांचा सन्मान.
शाहूनगर, दि. ६ (पीसीबी) - श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना "नवदुर्गा पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले. शिवतेजनगर, पूर्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर मधील उल्लेखनीय कार्य…
धक्कादायक… बालवाडीत गोळीबार, 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू
थायलंड, दि. ६ (पीसीबी) - थायलंडमध्ये लहान मुलांच्या नर्सरीत अर्थात बालवाडीमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून यामध्ये 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं हा गोळीबार…

