#BreakingNews | शिंदे गटाला मिळालं “हे” चिन्ह…!
मुंबई , दि. ११ (पीसीबी) -निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल तलावर’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्हं…
भर रस्त्यात महिलेचा विनयभंग
वाकड, दि. ११ (पीसीबी) - रत्स्यावर थांबलेल्या महिलेला 'माझी टाईमपास होशील का, अशी विचारणा करत विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी वाकड रोड येथे घडली. नागेश भंडारी (वय…
किरकोळ कारणावरून कोयत्याने वार
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - ईद ए मिलाद ची मिरवणूक पाहून घरी निघालेल्या 16 वर्षीय मुलाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी…
घरभाड्यावरून मालक आणि भाडेकरूंचा वाद परस्पर विरोधात गुन्हे दाखल
पिंपरी, दि. ११(पीसीबी) - घरभाडे देण्यावरून घर मालक आणि भाडेकरू या दोन कुटुंबात वाद झाला. ही घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी मोरेवस्ती चिखली येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात विनयभंग, मारहाण…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
वाकड, दि. ११ (पीसीबी) - काळा खडक वाकड येथील एका लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सात ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत पीडित मुलीच्या 38 वर्षीय वडिलांनी सोमवारी (दि.…
खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
निगडी, दि. ११ (पीसीबी) - इथून प्रवासी वाहतूक करायची असेल तर प्रत्येक खेपेसाठी तीनशे रुपये द्यावे लागतील अशी धमकी देतकार चालकाकडे खंडणी मागितली याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे…
चिखली, हिंजवडी, दिघीतून पाच लाखांचा ऐवज चोरीला
चिखली, दि. ११ (पीसीबी) - चिखली, हिंजवडी आणि दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १०) चोरीच्या तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात चार लाख 92 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. चिखली…
बोपखेलकरांसाठी वर्षभराने खुला होणार पुल
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) नागरिक रस्ता वाहतुकीस अचानक बंद केल्याने बोपखेलच्या रहिवाशांना गेल्या सात वर्षांपासून तब्बल 15 किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत…
मालमत्ता हस्तांतरण आजपासून ऑनलाईन
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - कर संकलन विभागाच्या लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत अधिसूचीत केलेल्या 12 सेवांपैकी 7 सेवा या पूर्वीच ऑनलाईन केलेल्या आहेत. उर्वरीत 5 सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण ही सेवा…
वायसीएम रुग्णालयातील ‘एआरटी सेंटर’ पीजी इन्स्टिट्यूटमार्फत चालविणार
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - वायसीएम रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून एड्स नियंत्रणासाठी बजाज ऑटो कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेले अॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटर आता वायसीएम रुग्णालयातील पीजी इन्स्टिट्यूटमार्फत चालविण्यात येणार…

