उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तपास यंत्रणांची बाजू घेत शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून…
किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा
मुंबई दि. ११ (पीसीबी) - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुंबईच्या…
देहू संस्थानच्या विश्वस्थाला जुगार आला अंगलट
पुणे, दि. ११ (पीसीबी) - पुण्यातील देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे जुगार खेळताना पकडल्यानंतर अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये नाना मोरे…
‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - निवडणूक आयोगाने शिंदे गटाने सुचविलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला मान्यता दिली. आपल्या नावात बाळासाहेबांचा उल्लेख असल्यामुळे शिंदे गटातील आमदारांना आनंदही झाला होता. आयोगाच्या घोषणेनंतर 'आम्हीच…
सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल सज्ज – खासदार ॲड. सौ.वंदना चव्हाण
पिंपरी, दि. १० (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेल "नूतन कार्यकारिणी व नियुक्ती पत्र वाटप" अर्बन सेल प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार ॲड.सौ.वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. शहराध्यक्ष अजित…
धक्कादायक… दुधात मायक्रोप्लास्टिक
इटली, दि. ११ (पीसीबी) - आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या…
शहराला देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उद्या (मंगळवारी) 40 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी…
निवडणूक आयोगाला धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल – एकनाथ शिंदे
मुंबई,दि.११(पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी…
अखेर सेवा विकास बँकेला ‘आरबीआय’चा दणका; परवाना रद्द
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - कथित आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पिंपरीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयने दणका दिला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) आज…
बनावट कागदपत्रांच्या आधारे जागेवर कब्जा
दिघी, दि. ११ (पीसीबी) - बनावट कागदपत्रांच्या आधारे अतितातडीची बनावट मोजणी केली. ती खरी असल्याचे भासवून 22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारला. याप्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

