‘जनता सर्व पाहात आहे, जनता हुशार आहे, मला कोणावरही आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत’
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी…
आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव
- राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचा गौप्यस्फोट मुंबई, दि. १८ (पीसीबी) : शिवसेनेत झालेली अभूतपुर्व बंडाळी आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाचा धसका सर्वच पक्षांनी घेतलेला दिसतो. विविध…
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजन लाखे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) -साहित्य व साहित्यिक चळवळ क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांना मातंग साहित्य परिषद तर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते 'विशेष…
‘हलाल मुक्त दिवाळी’ या राष्ट्रव्यापी अभियानाची पुण्यातून सुरुवात !
- केएफसी, बर्गर किंग, पिझ्झा हट या हलाल प्रमाणित आस्थापनांवर बहिष्काराच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ! पुणे, दि. १८ (पीसीबी) - गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली…
अनधिकृत बस वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - अनधिकृत बस वाहतुकीवर आठ दिवसांच्या आत परिवहन विभागातर्फे कडक कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे देण्यात आला…
शहरात सोमवारी रात्री 31 मिली मीटर पावसाची नोंद; काही भागात साचले पाणी
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी रात्री 31 मिली मीटर पावसाची नोंद झाली. शहरातील खोलगट भागात पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेने बॅरिकेट्स लावून ते रस्ते बंद केले होते. कासारवाडीतील…
दिघीतील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा, अन्यथा हंडा मोर्चा काढणार; माजी नगरसेवक विकास डोळस यांचा इशारा
दिघी, दि. १८ (पीसीबी) - दिघीगाव व उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर होत आहे. गेली दोन महिने अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा पुरेशा दाबाने…
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकिमुळे उध्दव ठाकरे जोमात
- दै. सामना तून भाजपचा अत्यंत खरपूस शब्दांत समाचार मुंबई, दि. १८ (पीसीबी) : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला.…
भाजपचे मोठेपण की खोटेपण, लोक हो तुम्हीच सांगा !!! – थर्ड आय – अविनाश चिलेकर
संस्कार, संस्कृती, सौजन्य, औदार्य वगैरे शब्द आता भाजपच्या शब्दकोषात शोभत नाहीत. कुटील राजकारणासाठी जे जे शब्द पूर्वी काँग्रेससाठी वापरले जात ते सगळे आता चपखल भाजपसाठी लागू पडतात. खोटारडेपणा, दांभिकपणा, निर्ढावलेपणा,…
पतसंस्थेमधील ठेवींना विमा संरक्षण देण्यासाठी थेट केंद्रीय सहकारमंत्र्यांना साकडे
पिंपरी दि. १७ (पीसीबी)- पतसंस्थांमध्ये शेतकरी, छोटे उद्योजक, गृहिणी, फळ विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते, बेकरी व्यवसाय ठेवी ठेवतात. त्यामुळे पतसंस्थेमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा…

