उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणजे नवी दिल्लीचे संजय राऊत
- सीबीआय चौकशीसाठी रवाना झालेल्या सिसोदियांना अटक होण्याची शक्यता नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सीबीआयच्या कार्यालयाकडे चौकशीसाठी रवाना झाले…
अखेर अंधेरी पोटनिवडणुकितून भाजपाची माघार
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी भाजपने अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष…
गुन्हेगारातील माणूसपण जागविणे हे अलौकिक कार्य – किसनमहाराज चौधरी
पिंपरी दि. १७ (पीसीबी) - "माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो; पण वाईट परिस्थिती, कुसंस्कार यामुळे तो गुन्ह्यास प्रवृत्त होतो. अशावेळी गुन्हेगारातील माणूसपण जागविणे हे अलौकिक कार्य होय!" असे गौरवोद्गार ह.भ.प. किसनमहाराज…
कचऱ्याचे खासगीकरण करण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल; आपचा आरोप
पिंपरी दि. १७ (पीसीबी) - केंद्र सरकारच्या 2016 च्या घन कचरा व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे सहा हजार हौसिंग सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला…
बंद केलेली चौकशी पुन्हा होणार, अजित पवार यांच्या मागे पुन्हा ईडीचा ससेमिरा
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - विधानसभेचे विरोधी पक्षनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची…
काँग्रेसच्याच कार्यक्रमात भाजप खासदाराने दिली माजी मंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची ऑफर
सांगली, दि. १७ (पीसीबी) : काँग्रेसच्या कार्यक्रमात भाजपा खासदारांनी थेट काँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची जाहीर ऑफर दिली. खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह उपस्थिती दिग्गज…
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकितून भाजप घेणार माघार
- राज ठाकरे, शरद पवार, प्रताप सरनाईक यांच्या आवाहनानंतर फडणवीस यांचा निर्णय मुंबई, दि. १७ (पीसीबी) : अंधेरी पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट क्षणाक्षणाला वाढत असून भाजपने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार…
राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहल्यावर विनायक राऊत स्पष्टच बोलले
मुंबई , दि. १६ (पीसीबी) - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने आता वेगळे वळण घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहीले. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी,…
नारायण राणेंचा आम्ही दोनदा ‘खुळखुळा’ केला – खासदार अरविंद सावंत
मुंबई , दि. १६ (पीसीबी) - केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी अलीकडेच शिवसेनेबाबत मोठं विधान केलं होतं. २०२४ मध्ये मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार…
या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं – आमदार शहाजीबापू पाटील
सिंधुदुर्ग , दि. १६ (पीसीबी) - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना फार कमी वेळा भेटत होते, काही 'बडव्या'मुळे आमदार अन् ठाकरे यांच्यात दरी पडली होती, अशी टीका ठाकरेंवर शिंदे…

