सैन्यदलातील अधिकारी व कर्मचारी यांचेसमवेत दिवाळी फराळ
निगडी दि.२३ (पीसीबी) - "सैन्यदलातील विविध विभागातील अधिकारी, सैनिक अहोरात्र नेमणूकीच्या ठिकाणी कार्यरत असतात, त्यांच्यामुळे संपूर्ण देशभरातील नागरिक उत्साहात, आनंदात व सुरक्षितपणे सणवार, उत्सव व समारंभ आपापल्या कुटुंबासोबत साजरे करु…
इस्रोने रचला इतिहास; ‘बाहुबली’ रॉकेट LVM3 चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
नवी दिल्ली, दि.23(पीसीबी) -ISRO Satellites Launched : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने शनिवारी रात्री 12:07 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. ISRO चे रॉकेट LVM-3 आकाशाकडे…
भाजपा-शिंदे गट आणि मनसेची युती होणार?
मुंबई , दि. २३ (पीसीबी) - मागील काही दिवसांपासून भाजपा-शिंदे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत नमाज पठण, भाजप आमदाराने केला व्हिडीओ शेअर
लखनऊ, दि. २२ (पीसीबी) - उत्तर प्रदेशमधील भाजपाचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेल्वेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लीम बांधव रेल्वेत नमाज पठण करत असल्याचे दिसत आहे.…
देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघात ४० हजार फराळ डब्यांचे वाटप
नागपूर, दि. २२ (पीसीबी) : सर्वसामान्यांची दिवाळी आनंददायी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबीयांना भाजपकडून फराळाचे डबे वाटप केले जात आहेत. यासाठी फराळाचे ४०…
शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कातील जयदत्त क्षिरसागर यांची ठाकरेंनी केली हकालपट्टी
बीड, दि. २२ (पीसीबी) : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे या गटाशी आता कोणताही संबंध नाही, असं मराठवाडा शिवसेना संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी आणि बीड जिल्हा…
जयंत पाटील यांच्या घरावर काही दिवसात भाजपचा झेंडा लागणार
सांगली, दि. २२ (पीसीबी) - जयंत पाटील यांच्या घरावर काही दिवसात भाजपचा झेंडा लागणार असा दावा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. काही दिवसात राष्ट्रवादी कॉग्रेसचे विसर्जन होईल असा…
सफाई कामगारांना बारा हजार रुपये बोनस
- क क्षेत्रीय कार्यालयाचा ठेकेदारांना आदेश ; इतरही क्षेत्रीय कार्यालयाने आदेश देण्याची मागणी - बाबा कांबळे यांच्या आंदोलनाचे यश पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत साफसफाई करणाऱ्या…
पर्यटकांना दिवाळी ‘गिफ्ट’; नेरळ ते माथेरान ‘टॉय ट्रेन’ आजपासून सुरु
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - अपघाताचे कारण देत बंद केलेली मावळ लोकसभा मतदारसंघातील थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणारी 'टॉय ट्रेन' (छोटी…
रामनगर,काळभोरनगर परिसरातील रस्ते दुरुस्त करून डांबरीकरण करा – विशाल काळभोर
चिंचवड, दि. २२ (पीसीबी) - यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरी जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, पावसामुळे काळभोर नगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर MIDC या भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे.…

