भोसरीतील बालनगरी प्रकल्प गुंडाळला, 15 एकराचा भूखंड ‘एमआयडीसी’च्या घशात.
पिंपरी,दि.१५ (पीसीबी) - भोसरीत उभारण्यात येणाऱ्या बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर गुंडाळण्यात आला असून या प्रकल्पाऐवजी केंद्र सरकारच्या ललीत कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी 15 एकराची जागा देण्यात येणार…
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला
पिंपरी,दि.१४(पीसीबी) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलिस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. शिंदे…
‘लव्ह जिहाद’ कायदा लागू करा, मागणीसाठी अहमदनगरला भव्य मोर्चा
अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) : शिंदे फडणवीस सरकारने राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती देखील स्थापन करण्यात…
इतिहासाचे जागरण करायला हवे – गिरीश प्रभुणे
श्री मोरया जीवनगौरव पुरस्काराने इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे सन्मानित चिंचवड, दि.14 (पीसीबी)- मूळ इतिहास हळूहळू विकृत करण्यात समाजकंटक भर घालत आहेत. त्यासाठी इतिहासाचे जागरण केले पाहिजे. समाजातील भेदाभेद दूर व्हायला हवेत,…
बहुजन महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही – जयंत पाटील
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची आज पुणे येथे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी…
कष्टकरी कामगार नागपूरला विधानभवनावर मोर्चा काढणार
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - राज्यातील कष्टकरी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शिंदे - फडणवीस सरकारला येऊन पाच महिने झाले. तरी, अद्याप एकही बैठक,…
आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो…- जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांचा संताप
जळगाव, दि. १४ (पीसीबी) - सध्या राजकारणात खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. असे खळबळजनक विधान जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी…
चिंचवड येथे रंगला सुमधुर गीतांचा कार्यक्रम
चिंचवड, दि.14 (पीसीबी)- 'तुझे गीत गाण्यासाठी', ' या फुलांच्या गंधकोषी ,' ' जीव रंगला दंगला,' ' अनंता तुला कोण पाहू शके रे, ' अशा एकाहून एक सुमधुर गीतांनी मंगळवारी (दि.13)…
साडेआठ महिन्यांत 501 कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा
पिंपरी, दि.14 (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाख मालमत्ता धारकांनी साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. विविध सवलत योजना आणि जप्तीच्या मोहीमेमुळे 'रेकॉर्ड ब्रेक'…
“अश्रू जाणणारी संस्कृती जगात श्रेष्ठ!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस.
पिंपरी,दि. १४(पीसीबी) "अश्रू जाणणारी संस्कृती जगात श्रेष्ठ असते; आणि सानेगुरुजी म्हणजे या संस्कृतीचे संचित होय!" असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल…

