पिंपरी महापालिकासुध्दा ईडी च्या रडारवर
मुंबई, दि. २४ (पीसीबी) : मुंबई महापालिकेपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकाही ईडीच्या रडारवर आल्या आहेत. ईडीने या दोन्ही महापालिकांकडून काही महत्त्वाची माहिती मागवल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळातील…
एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’; लवकरच निविदा प्रसिद्ध होणार
-खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, दि. 24 (पीसीबी) - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून 40 कोटींचा…
चंद्रकांत पाटील घेणार चिंचवड चा आढावा, बुधवारी बैठक
- संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या पिंपरी-चिंचवडमधील…
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन रस्सीखेच
चिंचवड ,दि. २४ (पीसीबी) :- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. ही पोटनिवडणूक आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची लिटमस टेस्ट असल्याने सर्वच पक्षांनी…
`पठाण` चा कहर, १,१७००० हून अधिक अँडवान्स बुकींग
मुंबई, दि. २४ (पीसीबी) : २५ जानेवारी रोजी पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी चित्रपटाचे अडवान्स बुकिंग सुरु आहे.'पठाण' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख…
दोन दिवस जल्लोष शिक्षणाचा
पिंपरी, दि.२४(पिसीबी )- शालेय, आंतरशालेय, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने "जल्लोष शिक्षणाचा 2023" हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रदर्शित…
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
चिंचवड, दि.२४ (पिसिबी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 245 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चिंचवडचे भाजप लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर…
चिंचवड, मोशीत होणार धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र
पिंपरी, दि.२४(पिसीबी ) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, चिंचवड येथील जलतरण तलावासमोरील मैदान आणि सेक्टर क्रमांक 10, स्पाइन रस्ता, मोशी प्राधिकरण अशा दोन ठिकाणी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार…
चमत्कारांच्या दिखाव्यातून हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती पाद्र्यांना अंनिसवाल्यांचा विरोध का नाही ? – श्री महंत सुधीरदास महाराज
पुणे, दि. २३ (पीसीबी) - बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र शास्त्री धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे एका षड्यंत्राद्वारे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होणार, पदमुक्त, पंतप्रधानांकडे दिले पत्र
मुंबई, दि. २३ (पीसीबी) - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची…

