आनंद दिघेंच्या जयंती निमित्त टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार का?
मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती असून ठाण्यामध्ये या जयंतीच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. टेंभी…
बॉलिवूडचा ‘हा’ सेलिब्रिटी झाला रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट !
मुंबई, दि.२७ (पिसीबी) : प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अन्नू कपूर यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…
सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला : डी-स्ट्रीटवरील रक्तपातामागील 6 प्रमुख घटक
मुंबई, (दि. २५) : जागतिक समवयस्कांकडून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे, भारतीय इक्विटी निर्देशकांनी बुधवारच्या व्यापारात तोटा वाढवला. युनायटेड स्टेट्समधील कमकुवत आर्थिक डेटा ज्याने संभाव्य मंदीचे संकेत दिले आहेत. तसेच कंपन्यांकडून वाढीचा…
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली, आता कधी?
पिंपरी , दि. २४ (पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कसबा पेठ आणि चिंचवड इथल्या विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त…
घरफोडी करून दागिने, रोकड लंपास
पिंपळे निलख, दि. २४ (पीसीबी) - घरफोडी करून अज्ञातांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. २३) सकाळी नवीन डीपी रोड, पिंपळे निलख येथे उघडकीस आली.…
घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - घराच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. २३) सकाळी संत तुकाराम नगर पिंपरी येथे उघडकीस आली. विशाल इराण्णा…
ट्रेडिंग अॅपद्वारे १२ लाखांची फसवणूक
रावेत, दि. २४ (पीसीबी) - ट्रेडिंग अॅपद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यक्तीची ११ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २८ मार्च ते २६ जुलै २०२२ या कालावधीत…
एमआयएम सुध्दा चिंचवड लढवणार
पुणे, दि. २४ (पीसीबी) - आमदारांच्या निधनामुळे होत असलेली कसबा पेठ,पुणे आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक आता तिरंगी होईल,असे संकेत आज (ता.२४) मिळाले.कारण आता ती `एमआयएम` सुद्धा (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन-…
केबल नेटवर्कच्या ठेकेदाराकडून महापालिकेची फसवणूक, टाटा कंपनीचा अनुभवाचा दाखला बोगस;
महापालिका आयुक्त शेखर सिंह तोंडघशी; आयुक्तांना अतिघाई नडणार? पिंपरी, दि. 24 (पीसीबी) - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्कचे काम घेण्यासाठी मे. सुयोग टेलीमॅटिक्स व मे. फायबर स्टोरी…
अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यात आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ या दोन जिल्ह्यातील पोटनिवडणुकीबाबत…

