श्रीमंतांच्या यादीतील स्थानाला…, एका अहवालाने हदरवले गौतम अदानी यांचे साम्राज्य
नवी दिल्ली, दि .२८ (पीसीबी) : अमेरिकेतील नावाजलेली गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या एका अहवालाने सध्या धुमाकूळ घातला आहे. जगभरात या अहवालाची चर्चा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतीय उद्योजक…
केमिस्टहृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक संघाला उपयुक्त वस्तूंचे वाटप !
काळेवाडी, दि.२६ (पीसीबी) : केमिस्टहृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पिंपरी झोन तर्फे, जेष्ठ नागरिक संघ काळेवाडी येथे…
आळंदी एमआयटीत भारत नकाशाची मानवी साखळी
प्रजासत्ताक दिनी लक्षवेधी उपक्रम आळंदी, दि.२८ (पीसीबी): येथील एमआयटी ज्युनियर काॅलेज मधील विद्यार्थांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पूर्व संध्येला काॅलेजमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक सर्वानी एकत्र येऊन भारताच्या नकाशाची मानवी साखळी तयार…
पठाणचा धुमाकूळ ! तब्बल ३२ वर्षांनी ‘हाऊसफुल्ल’ झाला सिनेमा हॉल
काश्मीर दि २७ ,(पीसीबी) - बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील शाहरुख खानच्या जबरदस्त अॅक्शन सीन्सने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.…
लढा यूथ मूव्हमेंट च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी दि २७ ,(पीसीबी) - भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा २०२३ लढा यूथ मूव्हमेंट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने गांधीनगर येथील सुमेध बुद्ध विहार याठिकाणी शहराध्यक्ष सुरेश बोचकुरे यांच्या अध्यक्षतेखाली…
पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी, ४०० कोटींचा घोटाळा
पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष…
गुगलच्या कर्मचाऱ्याने मांडली व्यथा; म्हणाला, आईचा मृत्यू झाला आणि मला नोकरीवरुन काढून टाकले
कॅलिफोर्निया, दि.२७ (पीसीबी) : जगातील दिग्गज कंपन्यांपैकी असणाऱ्या Google ने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. गुगलची पालक कंपनी असणाऱ्या अल्फाबेटमध्ये नोकरकपात करण्यात आल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कंपनीत…
अर्थसंकल्पाआधीच शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स इतक्या अंकांनी कोसळला
मुंबई, दि.२७ (पिसिबी) : देशाचं बजेट सादर व्हायला जेमतेम चार दिवस उरलेले असताना आज शेअर बाजारातजोरदार पडझड बघायला मिळतेय. प्रमुख्यानं अदाणी समूह आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये झालेल्या तूफान विक्रीमुळे आज…
पुण्यातील सीएनजी पंपचालक आजपासून बेमुदत संपावर; आता नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार
पुणे, २७ (पीसीबी) : टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. पुण्यातील सीएनजी पंपचालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. पुणेकरांसाठी आजचा दिवस काहीसा टेंशन देणारा असू…
शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिले नव्हते – ‘त्या’ पत्रामुळे उडाली खळबळ
मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक नेते हे सरकार घटनाबाह्य असल्याचा…

