ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
आळंदी, दि. २९ (पीसीबी) : पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व…
मेदनकरवाडीत रथ सप्तमी परंपरेने साजरी
आळंदी, दि. २९ (पीसीबी): मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा देवस्थान श्रींचे मंदिरात रथ सप्तमी परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि रथसप्तमी निमित्ताने…
रॅपिडो विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार : बाबा कांबळे
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : रॅपीडो कंपनीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबवावी, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रस्त्यावरची लढाई करून रिक्षा चालकांना न्याय दिला. उच्च न्यायालयात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने…
तब्बल ४०० कोटींहून घोटाळा प्रकरणी; अमर मूलचंदानी यांच्यासह चौघांना अटक
पिंपरी, दि.२९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने दोन दिवसांपूर्वी छापे टाकले होते. यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून…
वेबसाइटवरच्या ‘त्या’ चुकीनंतर, EC ने त्रिपुरा मतदानाच्या तारखेबद्दलचा दूर केला गोंधळ
त्रिपुरा, दि.२८ (पीसीबी) : मेघालय आणि नागालँडसह त्रिपुरामध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे कथित दस्तऐवज त्याच्या वेबसाइटवर दिसल्यानंतर काही तासांनंतर निवडणूक आयोगाने (EC) शुक्रवारी स्पष्ट केले की आधी जाहीर…
पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी NDTV सोडले
नवी दिल्ली, दि.२८ (पीसीबी) : माजी ज्येष्ठ NDTV हिंदी पत्रकार रवीश कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही महिन्यांनी, समूह संपादक श्रीनिवासन जैन यांनी चॅनल सोडला. जैन यांनी एनडीटीव्हीमध्ये…
अदानी-हिंडेनबर्ग वादात आता काँग्रेसची उडी; काँग्रेसने जोडला भाजपशी संबंध
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाने शेअर्सची हेराफेरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शेअर्सच्या मूल्यांकनापासून कॉर्पोरेट गव्हर्नन्सपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे…
हिंदू जनजागृती समितीचे यशस्वी उपक्रम ! महिलांसाठी आरोग्य शिबीर तर वसतिगृहातील मुलांसाठी अन्नदान योजना
पुणे, दि. २८ (पीसीबी) – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध…
भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं, राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना
राजस्थान, दि. २८ (पीसीबी) : राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील पिंगोर रेल्वे स्टेशनजवळ भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं आहे. क्रॅशमध्ये विमानाचे काही भाग वेगळे झाले आहेत…
अदाणी ग्रुपच्या शेअर घसरणीत LIC ला फटका
नवी दिल्ली, दि .२८ (पीसीबी) : अदाणी समूहाच्या समभागांच्या घसरणीने केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये खोलवर परिणाम केला. देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय आयुर्विमा महामंडळ देखील अशा प्रभावित…

